Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रेल्वेचा AC-3 एकोनॉमी क्लास आता बंद होणार…उरलेला AC 3 टियर क्लास आहे तरी कसा?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
ac3 economy class coach

मुक्तपीठ टीम

भारतीय रेल्वेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय रेल्वेने एसी इकॉनॉमी (3E) श्रेणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवीन श्रेणी १४ महिन्यांपुर्वीच सुरु करण्यात आली होती, परंतु भारतीय रेल्वेने ट्रेनमधील एसी इकॉनॉमी (3E) वर्ग काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयानंतर आता (3E) वर्ग 3A मध्ये विलीन केले जातील. या बोगीला अधिकृतपणे (3A) म्हणतात. एसी-३ टायरच्या भाड्यात कोणताही बदल होणार नाही, त्याचे शुल्क समान राहतील. रेल्वेने सप्टेंबर २०२१ मध्ये (3E) वर्ग सुरू केला होता.

दोन्ही कोचमध्ये नेमका फरक काय?

  • एसी-३ टियर (3A) मध्ये बर्थची संख्या ७२ आहेत.
  • एसी-३ (3E) मधील बर्थची संख्या ८३ आहे.
  • एसी-३ (3E) मध्ये ११ सीट्स जास्त आहेत.
  • अपंगांसाठीएक अनुकूल शौचालयही आहे.
  • एसी-३ (3E) इकॉनॉमी कोचमध्ये मोबाइल फोन आणि मॅगझिन होल्डरसह, अग्निसुरक्षा देखील आहे.
  • यात लाईट, एसी व्हेंट, यूएसबी पॉइंट, मोबाईल चार्जिंग पॉइंट या सगळ्या सुविधा कोचमध्ये उपलब्ध आहेत.
  • प्रत्येक बर्थसाठी वैयक्तिक एसी व्हेंट प्रदान करण्यासाठी एसी डक्टिंगची पुनर्रचना केली आहे.
  • सीट आणि बर्थ, फोल्ड करण्यायोग्य स्नॅक टेबल आणि वॉटर होल्डरचे सुधारित आणि मॉड्यूलर डिझाइन आहे.

Tags: AC 3EAC 3TierIndian Railwayएसी-३ (3E)एसी-३ टियर (3A)भारतीय रेल्वे
Previous Post

सोनं खरेदी करताना नक्की लक्षात ठेवा, तपासून पाहा ‘या’ बाबी…

Next Post

सात वर्षात चंद्रावर घ्या घर! नासाचे रोव्हर्सच्या मदतीने मानवी वस्तीचे प्रयत्न…

Next Post
Human Settlements on the Moon

सात वर्षात चंद्रावर घ्या घर! नासाचे रोव्हर्सच्या मदतीने मानवी वस्तीचे प्रयत्न...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!