Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रेल्वेचा मोठा निर्णय, राजधानी, शताब्दी, दुरंतो अशा एक्स्प्रेस सेवा तात्पुरत्या रद्द

May 7, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
train

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या उद्रेकामुळे अनेक राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याचे कारण देत रेल्वेने अनेक एक्सप्रेस गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने ९ मेपासून राजधानी, शताब्दी आणि दुरंतो एक्स्प्रेस अशा २८ जोड्या तात्पुरत्या थांबवल्या आहेत. यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासही मदत होणार आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेनेही अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच काही गाड्यांच्या फेऱ्याही मोठ्या प्रमाणात रद्द केल्या आहेत.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेनेही ३६ गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच १२ फेऱ्याही घटवल्या आहेत.

 

कोविड स्थिति के मद्देनजर यात्री मांग में कमी के कारण पश्चिम रेलवे की 36 स्‍पेशल ट्रेनों को अगली सूचना तक रद्द व कुछ स्‍पेशल ट्रेनों की फ्रिक्वेन्सी को अगली सूचना दैनिक से 3 अथवा 4 दिन किया गया है।@DRMBRCWR @drmbct @drmadiwr @wrdrmrjt @DRM_BVP @wrdrmrjt https://t.co/ePhNiek0Xc

— Western Railway (@WesternRly) May 6, 2021

 

Passengers kindly take note.

Some special trains will remain cancelled till further advice.

Frequency of some special trains have also been reduced.#WRUpdates@drmbct pic.twitter.com/7vuKYuJf6n

— Western Railway (@WesternRly) May 6, 2021

railway 1

उत्तर रेल्वे

उत्तर रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रद्द केलेल्या गाड्यांमध्ये शताब्दी, दुरंतो, राजधानी, वंदे भारत एक्स्प्रेसच्या सेवा आहेत. रद्द केलेल्या गाड्यांमध्ये नवी दिल्ली-हबीबगंज शताब्दी स्पेशल, नवी दिल्ली-कालका शताब्दी स्पेशल, नवी दिल्ली- अमृतसर शताब्दी स्पेशल, नवी दिल्ली-देहरादून शताब्दी स्पेशल, नवी दिल्ली-काठगोदाम शताब्दी स्पेशल आणि नवी दिल्ली-चंदीगड शताब्दी स्पेशलचा समावेश आहे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी टर्मिनस – पुणे शताब्दी एक्स्प्रेस, पुणे-नागपूर स्पेशल, दादर ते शिर्डी साईनगर आणि पंढरपूर स्पेशल ट्रेन या दोन विशेष गाड्यांच्या फेऱ्या स्थगित केल्या आहेत. या गाड्यांच्या फेऱ्या जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोना साथीमुळे विविध झोनल रेल्वेनीं दीडशेहून अधिक गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत.

 

Pune to Hatia one way superfast special train. pic.twitter.com/yCAWYDxqPR

— Central Railway (@Central_Railway) May 7, 2021

याआधी रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची माहिती:

2021/04/74 28-04-2021
Trains Cancelled Due to Poor Occupancy

Central Railway
Press Release

Trains Cancelled Due to Poor Occupancy

Central Railway has decided to cancel the following trains due to poor occupancy during the period mentioned against each.

a) 02109/02110 Mumbai-Manmad-Mumbai Special from 27.4.2021 to 10.5.2021

b) 02015/02016 Mumbai-Pune-Mumbai Special from 27.4.2021 to 10.5.2021

c) 02113 Pune-Nagpur Tri-weekly Special from 28.4.2021 to 10.5.2021 & 02114 Nagpur-Pune Tri-weekly Special from 27.4.2021 to 9.5.2021

d) 02189 Mumbai-Nagpur Special from 28.4.2021 to 11.5.2021 & 02190 Nagpur-Mumbai Special from 27.4.2021 to 10.5.2021

e) 02207 Mumbai-Latur Four days a week Special from 27.4.2021 to 10.5.2021 & 02208 Latur-Mumbai Four days a week special from 28.4.2021 to 11.5.2021

f) 02115 Mumbai-Solapur Special from 28.4.2021 to 11.5.2021 & 02116 Solapur-Mumbai Special from 27.4.2021 to 10.5.2021

g) 01411 Mumbai-Kolhapur Special from 28.4.2021 to 11.5.2021 & 01412 Kolhapur-Mumbai Special from 27.4.2021 to 10.5.2021

h) 02111 Mumbai-Amravati Special from 28.4.2021 to 11.5.2021& 02112 Amravati-Mumbai Special from 27.4.2021 to 10.5.2021

i) 02271 Mumbai-Jalna Special from 27.4.2021 to 10.5.2021 & 02272 Jalna-Mumbai Special from 28.4.2021 to 11.5.2021

j) 02043 Mumbai-Bidar Tri-weekly Special from 28.4.2021 to 8.5.2021 & 02044 Bidar-Mumbai Tri-weekly Special from 29.4.2021 to 9.5.2021
— —-
Date: April 26, 2021
PR No.2020/04/74
This press release is issued by the Public Relations Department, Central Railway, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai.

 

@WesternRly Due to poor occupancy, Railway Board has approved cancellation/reduction in frequency of the following trains. pic.twitter.com/YqNh6tNoJ2

— DRM – Mumbai Central, WR (@drmbct) May 6, 2021

 

WR 1


Tags: Central RailwaycoronaExpressWestern Railwayउत्तर रेल्वेएक्सप्रेसकोरोनापश्चिम रेल्वेमध्य रेल्वे
Previous Post

रशियन स्पुटनिक लसीचं लाइट व्हर्जन, डोस पुरेसा एकच!

Next Post

ग्रामीण भागातील लसींवर शहरींचा डल्ला! गावकरी लसींपासून वंचित!!

Next Post
vaccination

ग्रामीण भागातील लसींवर शहरींचा डल्ला! गावकरी लसींपासून वंचित!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!