Wednesday, May 14, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाला मोठी चालना

October 15, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
indian railway

मुक्तपीठ टीम

भारतीय रेल्वेने आपल्या संपूर्ण ब्रॉडगेज  मार्गांचे विद्युतीकरण करण्याच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा आरंभ केला असून त्यामुळे अधिक चांगल्या इंधन ऊर्जेचा  वापर होण्याबरोबरच अतिशय मौल्यवान अशा परकीय चलनात बचत देखील होणार आहे.

भारतीय रेल्वेने  आर्थिक वर्ष २०२२-२३ या कालावधीत , सप्टेंबर २०२२ पर्यंत, ८५१ मार्ग किलोमीटर (RKMs) विद्युतीकरणाचे उद्दिष्ट गाठले आहे. जे आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या त्याच  कालावधीतील ५६२ मार्ग किलोमीटर (RKM) च्या तुलनेत ५१.४ टक्क्यांनी अधिक आहे.  विद्यमान आर्थिक वर्षात रेल्वेने ६५०० मार्ग किलोमीटर (RKMs) विद्युतीकरणाचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे.

Indian Railways achieves 81.51% electrification of the total Broad Gauge network.

With this, Indian Railways is steadily moving towards achieving Net Zero Carbon Emission by 2030.

Read more : https://t.co/pPECBrbeYO pic.twitter.com/rGlszwJozE

— Darshana Jardosh (@DarshanaJardosh) October 14, 2022

२०२१-२२ या वर्षात भारतीय रेल्वेने ६,३६६ मार्ग किलोमीटर (RKMs) विद्युतीकरणाचे विक्रमी  उद्दिष्ट पूर्ण केले आहे, याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. त्यापूर्वीचे  सर्वोच्च विद्युतीकरण २०२०-२१ वर्षात 6,015 मार्ग किलोमीटर इतके होते.

दिनांक ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत,भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज मार्गांच्या नेटवर्कच्या ६५,१४१ मार्ग किलोमीटर (RKM)  पैकी (कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि KRCL सह), ५३,०९८ किलोमीटर ब्रॉडगेज  मार्गाचे  विद्युतीकरण पूर्ण झाले आहे, जे एकूण ब्रॉडगेज  मार्ग नेटवर्कच्या ८१.५७% आहे.

१००% विद्युतीकरण मोहिमेच्या दिशेने वाटचाल : २०३०पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक बनण्याचा रेल्वेचा प्रयत्न.


Tags: Broad Gauge Linesgood newsindian railwaysmuktpeethRailway Electrificationचांगली बातमीब्रॉडगेज मार्गभारतीय रेल्वेमुक्तपीठरेल्वेमार्ग विद्युतीकरण
Previous Post

व्हॉट्सअॅपचा नवीन अपडेट, आता ग्रुपमध्ये ५१२ ऐवजी १०२४ मेंबर्सना जोडता येणार!

Next Post

‘भैरव’मधून बचत गटातील महिलांना व्यासपीठ

Next Post
Surendra Pathare Foundation

'भैरव'मधून बचत गटातील महिलांना व्यासपीठ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!