Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय पोस्ट पेमेंट्स बॅंकेत आयटी प्रोफेशनल्ससाठी ४१ जागांवर करिअर संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Indian Post Payments Bank

मुक्तपीठ टीम

भारतीय पोस्ट पेमेंट्स बॅंकेत सरकारी नोकरीची संधी आहे. पोस्ट विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने आयटी प्रोफेशनल्ससाठी ही भरती जाहिर केली आहे. आयटी विभागात असिस्टेंट मॅनेजर या पदासाठी १८ जागा, मॅनेजर या पदासाठी १३ जागा, सीनियर मॅनेजर या पदासाठी ८ आणि चीफ मॅनेजर या पदासाठी २ जागा अशा एकूण ४१ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • असिस्टेंट मॅनेजर- १) आयटी किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये बीएससी/ बीई/ बीटेक/ एमएससी/ बीसीए किंवा एमसीए उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. २) तसेच संबंधित कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
  • मॅनेजर- १) आयटी किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये बीएससी/ बीई/ बीटेक/ एमएससी/ बीसीए किंवा एमसीए उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. २) तसेच संबंधित कामाचा किमान ७ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
  • सीनियर मॅनेजर- १) आयटी किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये बीएससी/ बीई/ बीटेक/ एमएससी/ बीसीए किंवा एमसीए उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. २) तसेच संबंधित कामाचा किमान ९ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
  • चीफ मॅनेजर- १) आयटी किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये बीएससी/ बीई/ बीटेक/ एमएससी/ बीसीए किंवा एमसीए उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. २) तसेच संबंधित कामाचा किमान ११ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

वयोमर्यादा

असिस्टेंट मॅनेजर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० वर्षांपर्यंत, मॅनेजर आणि सीनियर मॅनेजर पदासाठी ३५ वर्षांपर्यंत तर, चीफ मॅनेजर या पदासाठी ४५ वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट ippbonline.com वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://ibpsonline.ibps.in/ippbitoct22/

अधिकृत जाहिरात

https://ippbonline.com/documents/31498/132994/1667569796101.11.2022.pdf


Tags: careeremploymentgood newsIndian Post Payments Bankit professionalsJobs Opportunitiesmuktpeethआयटी प्रोफेशनल्सकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणभारतीय पोस्ट पेमेंट्स बॅंकमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान

Next Post

भारताच्या सरन्यायाधीशपदी पुन्हा महाराष्ट्राचे सुपुत्र! धनंजय चंद्रचुडांकडे २ वर्षांचा कालावधी!!

Next Post
DY Chandrachud to be 50th Chief Justice of India

भारताच्या सरन्यायाधीशपदी पुन्हा महाराष्ट्राचे सुपुत्र! धनंजय चंद्रचुडांकडे २ वर्षांचा कालावधी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!