Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय ओला देणार टेस्लाला आव्हान: जगातील सर्वात स्वस्त ई-कार करणार लाँच!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Ola and tesla

मुक्तपीठ टीम

जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता आणि मागणी झपाट्याने वाढत आहे. यात भारतही हळूहळू प्रगतीच्या मार्गावर आहे. यामुळे देश-विदेशातील अनेक बड्या कंपन्या आपली इलेक्ट्रिक वाहने भारतात लॉंच करण्यास उत्सुक आहेत. यामध्ये अमेरिकेतील टेस्ला ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी आहे. टेस्ला अनेक दिवसांपासून देशात इलेक्ट्रिक कार लॉंच करण्याच्या तयारीत आहे. भारतात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कारही रस्त्यांवर दिसल्या आहेत. मात्र टेस्लाच्या भारतात अधिकृत लॉंचिंग संबंधित कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. पण भारतात लॉंच होण्यापूर्वीच एका भारतीय कंपनीने टेस्लाला टक्कर देण्याची तयारी सुरू केली आहे.

ओला इलेक्ट्रिक देणार टेस्लाला आव्हान!… योजनाही आखण्यात आली

  • भारतीय कंपनी ओला इलेक्ट्रिक आतापर्यंत फक्त इलेक्ट्रिक स्कूटरपुरती मर्यादित आहे.
  • परंतु, ओला कंपनी आता इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्येही उतरण्याचा विचार करत आहे.
  • ओलाचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बनवण्याचा विचार करत आहेत.
  • याद्वारे ओला इलेक्ट्रिक कंपनी केवळ टेस्लाशीच नव्हे तर इतर इलेक्ट्रिक कार निर्मात्यांसोबतही स्पर्धा करण्याची तयारी करत आहे.

ओलाच्या संस्थापकाने टेस्लाच्या संस्थापकाला आव्हान दिले

ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक भावीश अग्रवाल यांनी अलीकडेच एका निवेदनात म्हटले आहे की, “सध्या टेस्लाच्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची किंमत ५० हजार डॉलर म्हणजेच सुमारे ४१ लाख रुपये आहे. अशा स्थितीत जगातील अनेकांना ते विकत घेता येत नाही. ओला कंपनी आता जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बनवून इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात क्रांती घडवू शकते. भाविश यांच्या या विधानाकडे टेस्लाचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्यासाठी आव्हान म्हणून पाहिले जात आहे.

 

पाहा:


Tags: e-carelectric vehiclegood newsmuktpeethOla ElectricOla Founder CEO Bhavish AgarwalTeslaTesla Elon Muskइलेक्ट्रिक वाहनई-कारओला इलेक्ट्रिकओला संस्थापक सीईओ भाविश अग्रवालघडलं-बिघडलंचांगली बातमीटेस्लाटेस्ला एलॉन मस्कमुक्तपीठ
Previous Post

ठाकरेंनी फेटाळला फडणवीसांचा दावा, अंधेरीत माघारीसाठी विनंती वगैरे नाहीच!

Next Post

CBSE Single Girl Scholarship: सीबीएसई सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिपसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Next Post
CBSE Single Girl Child Scholarship

CBSE Single Girl Scholarship: सीबीएसई सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिपसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!