Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतातूनही होत आहे परदेशात गुंतवणूक! आतापर्यंत ३.३४ अब्ज डॉलर्स गुंतवले!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
FDI

मुक्तपीठ टीम

थेट परदेशी गुंतवणुकीसाठी भारतातून खूप प्रयत्न सुरु असतात, परंतु त्याचवेळी भारतातूनही परदेशात होणारी गुंतवणूक वाढती आहे. यावर्षी मार्चमध्ये भारतीय कंपन्यांची परकीय गुंतवणूक वार्षिक ८.५ टक्क्यांनी वाढून थेट ३.३४ अब्ज डॉलर्स झाली आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

मार्च २०२२ मध्ये कुठे किती गुंतवणूक?

  • रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार मार्च २०२२मधील एकूण गुंतवणुकीपैकी १.३१ बिलियन अमेरिकन डॉलर गॅरंटी जारी करण्याच्या स्वरुपात केली गेली.
  • १.२ बिलियन अमेरिकन डॉलर कर्जाच्या स्वरुपात आणि ८६६.९३ मिलियन अमेरिकन डॉलर्स हे इक्विटीच्या स्वरुपात गुंतवण्यात आले.
  • रिझर्व्ह बँकेने सांगितले की, आकडेवारीत बदल होऊ शकतो.

कोणी किती गुंतवणूक केली?

  • टाटा कम्युनिकेशन्स, जिंदाल स्टील अँड पॉवर, विप्रो आणि जिंदल सॉ हे प्रमुख गुंतवणूकदार ज्यांनी मार्चमध्ये त्यांच्या परदेशातील उपक्रमांमध्ये भरारी घेतली आहे.
  • टाटा कम्युनिकेशन्सने सिंगापूरमध्ये ६९० दशलक्ष डॉलर्स, जिंदाल स्टील आणि पॉवरने मॉरिशसमध्ये ३६६ दशलक्ष डॉलर्स, विप्रोने सायप्रसमध्ये २०४.९६ दशलक्ष डॉलर्सआणि जिंदाल सॉने संयुक्त अरब अमिरातीमध्ये ६४.५० दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक केली आहे.प्रत्येकाने त्यांच्या WOS कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले.
  • रेस्टॉरंट ब्रँड Aisa आणि Lupin Ltd. यांनी अनुक्रमे इंडोनेशिया आणि अमेरिकामध्ये त्यांच्या संयुक्त उपक्रमांमध्ये १४१.३४ दशलक्ष डॉलर्स आणि १३१.२५ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. त्याच वेळी, डेटानुसार, रिलायन्स न्यू एनर्जीने नॉर्वेमधील WOS मध्ये ८७.७३ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
  • मोहल्ला इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड ने मॉरिशस संपूर्ण मालकीच्या संस्थेमध्ये ८६ दशलक्ष डॉलर्स गुंतवले आणि ONGC ने रशियामधील संयुक्त उपक्रमात ८३.३१ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

Tags: FDIIndiaRBITATA Comunicationswiproजिंदाल स्टील अँड पॉवरटाटा कम्युनिकेशन्सपरदेशी गुतंवणुकभारतभारतीय रिझर्व्ह बँकविप्रो
Previous Post

ऊसाप्रमाणेच दुधाला एफ.आर.पी.साठी आता राष्ट्रीय पातळीवर संघर्ष

Next Post

नील किरीट सोमय्यांचाही अटकपूर्व जामीन फेटाळला

Next Post
Somaiya Father nd Son

नील किरीट सोमय्यांचाही अटकपूर्व जामीन फेटाळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!