Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय तटरक्षक दलात नाविक आणि यांत्रिक पदांवर ३०० जागांसाठी संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
indiancoastguard

मुक्तपीठ टीम

भारतीय तटरक्षक दलात जनरल ड्युटी नाविक या पदावर २२५ जागा, डोमेस्टिक ब्रॅंच नाविक या पदावर ४० जागा, मेकॅनिकल यांत्रिक या पदावर १६ जागा, इलेक्ट्रिकल यांत्रिक या पदावर १० जागा, इलेक्ट्रॉनिक्स यांत्रिक या पदावर ०९ जागा अशा एकूण ३०० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २२ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • जनरल ड्युटी नाविक- गणित आणि भौतिकशास्त्र विषयात १२वी उत्तीर्ण
  • डोमेस्टिक ब्रॅंच नाविक- १०वी उत्तीर्ण
  • यांत्रिकी पद- १) १०वी/ १२वी उत्तीर्ण २) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन (रेडिओ/ पॉवर) या विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २१ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून २५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट https://joinindiancoastguard.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://cgept.cdac.in/icgreg/candidate/login

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1t8j4I5zesH17UMRGYnn1_W3_MtPZXmzH/view


Tags: careeremploymentgood newsindian coast guardjob opportunityMechanic PostmuktpeethSeaman Postकरिअरचांगली बातमीनाविक पदनोकरी-धंदा-शिक्षणभारतीय तटरक्षक दलमुक्तपीठयांत्रिक पदरोजगारसंधी
Previous Post

दिव्यांग कलाकारांच्या स्वरांनी जिंकली पुणेकर रसिक श्रोत्यांची मने

Next Post

भाजपावर टीका करण्यापेक्षा मराठा समाजाच्या भल्यासाठी काम करा!

Next Post
Kishor Shitole

भाजपावर टीका करण्यापेक्षा मराठा समाजाच्या भल्यासाठी काम करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!