भारतीय तटरक्षक दलाने ३५८ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १९ जानेवारी २०२१ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. पात्रता आणि इतर माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वेबसाइटला आणि फेसबुक पेजला भेट द्या.
शैक्षणिक पात्रता
नाविक (जीडी): १२ वी उत्तीर्ण (गणित आणि भौतिकशास्त्र)
नाविक (डिबी): १० वी उत्तीर्ण
यांत्रिक: (१) १०वी उत्तीर्ण (२) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.
लिंक क्लिक करा, पाहा व्हिडीओ: https://youtu.be/k8qKcXb6tEg
वयाची अट
नाविक (जीडी) : जन्म ०१ ऑगस्ट १९९९ ते ३१ जुलै २००३ च्या दरम्यान झालेला असावा.
नाविक (डीबी): जन्म ०१ ऑक्टोबर १९९९ ते ३० सप्टेंबर २००३ च्या दरम्यान झालेला असावा.
यांत्रिक: जन्म ०१ ऑगस्ट १९९९ ते ३१ जुलै २००३ च्या दरम्यान झालेला असावा.
शुल्क
जनरल / ओबीसी: २५० रुपये
एससी / एसटी: कोणतेही शुल्क आकारले नाही.
अधिक माहितीसाठी आयसीजीची अधिकृत साइट www.indiancoastguard.gov.in वरून माहिती मिळवू शकता.