मुक्तपीठ टीम
भारतीय लष्करात धार्मिक शिक्षक ‘ज्युनियर कमीशन ऑफिसर’ या पदासाठी एकूण १२८ जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०६ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. या पदासाठी घेण्यात येणारी परिक्षा ही २६ फेब्रुवारी २०२३ मध्ये घेतली जाईल.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- कोणत्याही शाखेतील पदवी
- धार्मिक संप्रदायानुसार पात्रता असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ ते ३६ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट https://indianarmy.nic.in/home वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1XMHMutoSqAx_i-dyrkI_rr0bcUeCY2qs/view