Monday, September 28, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय लष्करात शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये १९१ जागांवर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
indian army

मुक्तपीठ टीम

भारतीय सैन्यात शॉर्ट सर्विस कमीशन (टेक)-५९ अॅंड एसएससीडब्ल्यू (टेक)-३० या पदावर १८४ जागा, संरक्षण कर्मचारी असणाऱ्यांच्या विधवा महिलांसाठी शॉर्ट सर्विस कमीशन (नॉन-टेक) (नॉन-यूपीएससी) या पदावर ०१ जागा आणि शॉर्ट सर्विस कमीशन (टेक) या पदावर ०१ जागा आहेत. जवळजवळ अशा एकूण १९१ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०६ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरतीसाठी संपूर्ण भारतात संधी आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • शॉर्ट सर्विस कमीशन (टेक)- ५८ आणि एसएससीडब्ल्यू (टेक)-३० – संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षातील लोक
  • एसएससी (विधवा महिला) (नॉन टेक) (यूपीएससी नसलेले)- कोणत्याही प्रकारची पदवी
  • शॉर्ट सर्विस कमीशन (विधवा) (टेक)- बी.ई/ बी.टेक असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

शॉर्ट सर्विस कमीशन (टेक)- ५८ आणि एसएससीडब्ल्यू (टेक)-३० या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षांपर्यंत असणे आवश्यक असावे तर, संरक्षण कर्मचारी असणाऱ्यांच्या विधवा महिलांचे वय ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट https://www.indianarmy.nic.in/home वरून माहिती मिळवू शकता.


Tags: careerGovernment jobIndian ArmymuktpeethRecruitmentShort service commissionकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणनोकरीची संधीभारतीय लष्करमुक्तपीठरोजगारसंधीशॉर्ट सर्विस कमीशनसरकारी नोकरभरती
Previous Post

एक नवा प्रयोग…पुण्याच्या महाराष्ट्र हौसिंग सोसायटीत ‘हर्बल गार्डन’!

Next Post

टॅलेंट लोकल, दर्जा ग्लोबल!

Next Post
टॅलेंट लोकल, दर्जा ग्लोबल!

टॅलेंट लोकल, दर्जा ग्लोबल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!