Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय लष्कराने प्रथमच उभारले 3D मुद्रित दुमजली घर

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
3DPrintingAhd(2)CWQ8

मुक्तपीठ टीम

भारतीय लष्कराने २८ डिसेंबर २०२२ रोजी अहमदाबाद छावणी येथे सैनिकांसाठी आपल्या पहिल्या 3D मुद्रित निवासी घराचे उद्घाटन केले. हे निवासस्थान नवीनतम 3D जलद बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करुन MiCoB  या व्यवसायिक कंपनीच्या सहकार्याने मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसने (MES) बांधले आहे.

3D मुद्रित पाया, भिंती आणि स्लॅबचा वापर करून गॅरेजच्या जागेसह ७१ चौरस मीटरच्या निवासस्थानाचे बांधकाम अवघ्या १२ आठवड्यांत पूर्ण करण्यात आले. आपत्ती प्रतिरोधक संरचना झोन-३ भूकंप वैशिष्ट्यांचे आणि हरित इमारत मानदंडांचे पालन करून हे निवासस्थान बांधण्यात आले आहे. 3D मुद्रित घरे सशस्त्र दलातील कर्मचार्‍यांच्या निवासाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक काळातील जलद बांधकाम प्रयत्नांचे प्रतीक आहेत. ही रचना ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’ला चालना देण्यासाठी भारतीय लष्कराच्या वचनबद्धतेचा पुरावाही आहे.

हे तंत्र कॉंक्रिट 3D प्रिंटरचे  संगणकीकृत त्रि-आयामी डिझाइन वापरून आणि विशेष उद्देशासाठी डिझाइन केलेले विशिष्ट प्रकारचे कॉंक्रिट  टाकून थरावर थर पद्धतीने 3D रचना तयार करते.

अहमदाबाद स्थित भारतीय लष्कराच्या गोल्डन काटर डिव्हिजनने या प्रकल्पामध्येही अनेकविध  उपयोजनेसह उद्दीष्टाचा पाठपुरावा करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी आधीच पूर्व निर्मित कायमस्वरूपी संरक्षण आणि ओव्हरहेड संरक्षणाच्या बांधकामात 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा समावेश विकसित केला आहे. या संरचना सध्या एका वर्षाच्या कालावधीसाठी प्रमाणित केल्या जात आहेत आणि लवकरच सर्व भूप्रदेशांमध्ये समाविष्ट केल्या जातील, केंद्रशासित प्रदेश लडाख त्यापैकी एक असेल.


Tags: 3D मुद्रित दुमजली घरAhmedabadgood newsGood news MorningIndian ArmyMiCoBMilitary Engineering Servicesअहमदाबादगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगभारतीय लष्कराच्या गोल्डन काटर डिव्हिजनमिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस
Previous Post

यूपीतील ओबीसी आरक्षणही गेले! फक्त महाराष्ट्रातीलच गेले, असे म्हणणारे आता कुठे?

Next Post

बिगबॉस सांगू इच्छितो… हा आवाज नक्की कोणाचा?

Next Post
Vijay Vikram Singh

बिगबॉस सांगू इच्छितो... हा आवाज नक्की कोणाचा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!