Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अल कायदाच्या जवाहिरीला मारलेला ड्रोन भारतही घेणार! चीन आणि हिंदी महासागरावर लक्ष ठेवणार!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
MQ-9B Drone India

मुक्तपीठ टीम

अफगाणिस्तानातील काबुलमध्ये लपून बसलेल्या अल कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीला ठार करणारे अमेरिकेचे ड्रोन लवकरच भारतही घेणार आहे. अमेरिकेकडून हे ड्रोन खरेदी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. चीन लगतची सीमा आणि हिंद महासागरातील आपली सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी भारत ३ अब्ज डॉलर्सच्या किंमतीत ३० MQ-9B प्रीडेटर सशस्त्र ड्रोन अमेरिकेकडून खरेदी करणार आहे.

हे ड्रोन तीन सशस्त्र दलांसाठी म्हणजेच लष्कर, हवाई दल आणि नौदलासाठी खरेदी करण्यात येत आहे. हे ड्रोन सागरी दक्षता, पाणबुडीवर हल्ला, हवेतून मारा करणे आणि जमिनीवरील लक्ष्यांसह विविध लक्ष्य साध्य करण्यास सक्षम असेल.

अल-जवाहिरीला मारलेल्या MQ-9B ड्रोनच्या मदतीने भारत पाळत ठेवणार!!

  • अल-जवाहिरीला मारण्यासाठी वापरण्यात आलेला MQ-9B ड्रोन हा MQ-9 ‘रीपर’ चा एक प्रकार आहे, ज्याचा उपयोग हेलफायर क्षेपणास्त्राच्या सुधारित व्हर्जनसाठी केला गेला होता.
  • या ड्रोनद्वारे गेल्या महिन्यात काबुलमध्ये अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीचा खात्मा केला होता.
  • जनरल अॅटॉमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी डॉ विवेक लाल यांनी सांगितले की, “दोन्ही सरकारांमधील खरेदी कार्यक्रमाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे.

MQ-9B ड्रोनची काय आहे आधुनिकता?

  • MQ-9B ड्रोनमध्ये चार हेलफायर क्षेपणास्त्रे आणि ४५० किलो बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता आहे.
  • पाळत ठेवणे, गुप्तचर माहिती गोळा करणे आणि शत्रूची जागा नष्ट करणे यासह अनेक कारणांसाठी तैनात केले जाऊ शकते.
  • स्काय गार्डियन आणि सी गार्डियन हे MQ-9B चे दोन प्रकार आहेत.

 

पाहा:


Tags: Al QaedaAyman Al Zawahirichinagood newsIndian OceanMQ-9B Drone IndiaMQ-9B ड्रोन भारतmuktpeethअयमान अल-जवाहिरीअल-कायदाघडलं-बिघडलंचांगली बातमीचीनमुक्तपीठहिंदी महासागर
Previous Post

राज्यात १,६३९ नवे रुग्ण, १,६९८ बरे! मुंबई ६१०, नाशिक ३२, नागपूर ६ नवे रुग्ण !!

Next Post

रिझर्व्ह बँकेचा डिजिटल रूपया लवकरच लॉंच होणार! क्रिप्टोकरन्सीशी स्पर्धा करणार!!

Next Post
rbi

रिझर्व्ह बँकेचा डिजिटल रूपया लवकरच लॉंच होणार! क्रिप्टोकरन्सीशी स्पर्धा करणार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!