Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

भारतात २४ तासात ९ राज्यांमध्ये कोरोना मृत्यू नाही! ६० टक्के रुग्ण पाच राज्यांमध्ये!

देशाचा कोरोना रिपोर्ट

April 22, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
corona (2)

मुक्तपीठ टीम

देशातील ९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या २४ तासांत कोविड संसर्गामुळे एकही  रुग्ण दगावल्याची नोंद झालेली नाही. तसेच संपूर्ण देशाची कोरोना रुग्णसंख्या भयावह वेगाने वाढत असतानाच त्यातील ६० टक्के रुग्ण हे पाच राज्यांमधील आहेत, असेही आकडेवारीच्या विश्लेषणातून लक्षात येत आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वेगानं वाढत असतानाच गेल्या २४ तासात देशातील १ लाख ७८ हजार ८४१ रुग्ण बरे होऊन घरीही परतले आहेत.

 

जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा भाग असलेल्या भारताच्या  लसीकरण कार्यक्रमात आतापर्यंत देशातील 13 कोटी 23 लाखांहून जास्त व्यक्तींनी लस घेतली आहे. सुरुवातीपासूनची आकडेवारी लक्षात घेता, अंतरिम  अहवालानुसार, आज सकाळी 7 वाजेपर्यंत देशात, एकूण 19,28,118 सत्रांचे आयोजन करून कोविड लसीच्या 13,23,30,644 मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये लसीची पहिली मात्रा घेणारे 92,19,544 आरोग्य सेवा कर्मचारी तर  लसीची दुसरी मात्रा 58,52,071 आरोग्य सेवा कर्मचारी, 1,16,32,050 आघाडीवरील कर्मचारी (पहिली मात्रा), 59,36,530 आघाडीवरील कर्मचारी (दुसरी मात्रा), 60 वर्षांहून जास्त वयाचे 4,78,67,118लाभार्थी (पहिली मात्रा), 57,60,331 लाभार्थी (दुसरी मात्रा) तसेच 45 ते 60 वर्षे या वयोगटातील 4,44,28,884 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 16,34,116 लाभार्थी (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.

 

HCWs FLWs Age Group 45 to 60 years Over 60 years  

Total

1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose
92,19,544 58,52,071 1,16,32,050 59,36,530 4,44,28,884 16,34,116 4,78,67,118 57,60,331 13,23,30,644

 

देशात आतापर्यंत दिल्या गेलेल्या लसीच्या एकूण मात्रांपैकी 59.25% मात्रा आठ राज्यांमध्ये दिल्या गेल्या आहेत.

गेल्या 24 तासांत कोविड प्रतिबंधक लसीच्या 22 लाखांहून जास्त मात्रा देण्यात आल्या.

लसीकरण मोहिमेच्या 96 व्या दिवशी, काल 21 एप्रिल 2021 रोजी कोविड प्रतिबंधक लसीच्या  22,11,334 मात्रा देण्यात आल्या. एकूण 35,499 लसीकरण सत्रांच्या आयोजनाद्वारे 15,01,704 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा तर 7,09,630 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली.

 

Date: 21st April,2021 (Day-96)
HCWs FLWs 45 to 60 years Over 60 years Total Achievement
1stDose 2ndDose 1stDose 2nd Dose 1stDose 2nd Dose 1stDose 2nd Dose 1stDose 2ndDose
17,816 34,809 69,515 80,709 9,03,197 1,38,460 5,11,176 4,55,652 15,01,704 7,09,630

 

गेल्या 24 तासांत, 3,14,835 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली.

नव्याने नोंद झालेल्या एकूण रुग्णांपैकी 75.66% रुग्ण देशातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश,बिहार, गुजरात  आणि राजस्थान या दहा राज्यांमधील आहेत

महाराष्ट्रात दैनंदिन पातळीवर सर्वात जास्त म्हणजे 67,468 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल उत्तर प्रदेशात एका दिवसात 33,106 आणि दिल्लीमध्ये 33,106 नवे रुग्ण सापडले.

खाली दर्शविल्याप्रमाणे, देशाच्या 12 राज्यांमध्ये प्रतिदिन सापडणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येत तीव्र वाढ दिसून येत आहे.

खाली दिलेला आलेख, प्रतिदिन सक्रीय रुग्ण दर आणि एका दिवसात करण्यात येणाऱ्या चाचण्यांचे वाढते प्रमाण अधोरेखित करतो.

 

भारतातील एकूण कोविड सक्रीय रुग्णसंख्या 22,91,428 पर्यंत पोहोचली आहे. हे प्रमाण आता देशात आतापर्यंत सापडलेल्या एकूण रुग्णसंख्येच्या 14.38%  इतके झाले आहे. गेल्या 24 तासांत, देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या  1,33,890 ने कमी झाली.

देशातील एकूण कोविड सक्रीय रुग्णांपैकी 59.99% रुग्ण महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या पाच राज्यात आहेत.

 

भारतात आतापर्यंत कोविड मुक्त झालेल्यांची संख्या आजमितीला 1,34,54,880 इतकी आहे. राष्ट्रीय रोगमुक्ती दर 84.46%.आहे.

गेल्या 24 तासांत 1,78,841 रुग्ण कोविड मुक्त झाले.

राष्ट्रीय कोविड मृत्यूदर सतत कमी होत आहे आणि सध्या तो 1.16% आहे.

गेल्या 24 तासांत, कोविडमुळे 2,104  रुग्णांचा मृत्यू झाला.

यापैकी 81.08% रुग्ण देशाच्या दहा राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 568 कोविड ग्रस्तांचा मृत्यू झाला, तर त्यापाठोपाठ दिल्ली मध्ये एका दिवसात 249  रुग्ण दगावले.

 

देशातील लडाख (कें.प्र.), दीव-दमण आणि  दादरा-नगर हवेली, त्रिपुरा, सिक्कीम, मिझोरम, लक्षद्वीप,नागालँड, अंदमान निकोबार द्वीपसमूह आणि अरुणाचल प्रदेश या 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासांत कोविड संसर्गामुळे एकही  रुग्ण दगावल्याची नोंद झालेली नाही.

 


Tags: coronaIndiaIndia corona reportmuktpeethकोरोनादेशाचा कोरोना रिपोर्टभारतमुक्तपीठ
Previous Post

“नानाजी, गांधी यांचा सल्ला घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा”: केशव उपाध्ये

Next Post

भारतात कोरोनाच्या ट्रिपल म्युटंटचा धोका?

Next Post
triple

भारतात कोरोनाच्या ट्रिपल म्युटंटचा धोका?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!