Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत कोकिंग कोल लिमिटेडमध्ये ‘मेडिकल क्षेत्रात’ ४१ जागांसाठी नोकरीची संधी

October 23, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
Coal India

मुक्तपीठ टीम

भारत कोकिंग कोल लिमिटेडमध्ये ‘मेडिकल क्षेत्रात’ सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट ई४, मेडिकल स्पेशलिस्ट ई३, सिनियर मेडिकल ऑफिसर ई३ या पदांवर एकूण ४१ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) एमबीबीएस २) पदव्युत्तर पदवी/ डीएनबी ३) ०३ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) एमबीबीएस २) पदव्युत्तर पदवी/ डीएनबी
  • पद क्र.३- एमबीबीएस असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

पद क्र. १ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४२ वर्षांपर्यंत, पद क्र. २ साठी ३५ वर्षांपर्यंत तर, पद क्र. ३ साठी ३५ वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

महाव्यवस्थापक (कार्मिक/ ईई), भारत कोकिंग कोल लिमिटेड कार्यकारी आस्थापना, कोयला भवन, पोस्ट- कोयला नगर, बीसीसीएल टाउनशिप, जिल्हा धनबाद, झारखंड- ८२६००५

अधिक माहितीसाठी भारत कोकिंग कोल लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.bcclweb.in/ वरून माहिती मिळवू शकता.

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1RfvVN2ZiXx2FC3l4pRXwAc3JMC7VoS4q/view?usp=sharing


Tags: Bharat Coking Coal Limitedcareeremploymentgood newsjob opportunitiesMedical Sectormuktpeethकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणभारत कोकिंग कोल लिमिटेडमुक्तपीठमेडिकल क्षेत्ररोजगारसंधी
Previous Post

स्थलांतरित गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांची अद्यावत माहिती तात्काळ एकाच प्रणालीवर उपलब्ध

Next Post

इस्रोची दिवाळी भेट! सर्वात जास्त वजनदार LVM3-M2 रॉकेटचं यशस्वी लाँचिंग!!

Next Post
Lift Rocket LVM3-M2

इस्रोची दिवाळी भेट! सर्वात जास्त वजनदार LVM3-M2 रॉकेटचं यशस्वी लाँचिंग!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!