Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मोटार वाहनांच्या हिट अँड रन अपघातातील पीडितांच्या नुकसान भरपाईत वाढ

March 2, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
traffic

मुक्तपीठ टीम

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहनांच्या हिट अँड रन अपघातांतील पीडितांना नुकसानभरपाई देण्यासाठी नवी योजना अधिसूचित केली आहे. मंत्रालयाने गंभीररीत्या जखमी झालेल्यांसाठी आता साडेबारा हजार रुपयांची नुकसानभरपाई वाढवून ५० हजार करण्यासाठी आणि अशा अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या निकटवर्तीयांना २५ हजार ऐवजी २ लाख रुपये इतकी वाढीव नुकसानभरपाई देण्यासाठी २५ फेब्रुवारी २०२२ रोजी अधिसूचना जारी केली आहे. नुकसानभरपाई मिळविण्यासाठीची अर्ज प्रक्रिया आणि पीडितांना प्रत्यक्ष भरपाई मिळणे या संपूर्ण प्रक्रियेसाठी कालमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. आता १ एप्रिल २०२२ पासून जुन्या भरपाई योजना १९८९ ऐवजी ही नवी योजना लागू होणार आहे.

 

मंत्रालयाने मोटार वाहनांच्या अपघात निधीची उभारणी , परिचालन, निधीचे स्रोत इत्यादींसाठी देखील २५ फेब्रुवारी २०२२ रोजी काही नियम जाहीर केले आहेत. हा निधी हिट अँड रन अपघातांतील पीडितांना नुकसानभरपाई देण्यासाठी, जखमींच्या उपचारासाठी आणि केंद्र सरकारने विहित केलेल्या इतर तत्सम कारणांसाठी वापरला जाईल.

 

हिट अँड रन अपघातांतील पीडितांना वाढीव नुकसानभरपाईची अधिसूचना, अंमलबजावणी तसेच मोटार वाहन अपघात निधी यासंदर्भात तपशील जाणून घेण्यासाठी कृपया खालील लिंक्सचा वापर करा.

 

  • GSR 163(E)Compensation to Victims of Hit & Run Motor Accidents, Scheme 2022
  • SO 859(E)_Implementation of Section 50-57 and 93 of MV(A) Act, 2019
  • GSR162(E)_Motor Vehicles (Accident) Fund Rules, 2022
  • Press Information Bureau (pib.gov.in)

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Accidents Schemecompensation for victimsgood newshit and run accidentsMotor Accidentsmotor vehiclemuktpeethUnion Ministry of Road Transport and Highwaysअपघाती पीडितकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गचांगली बातमीनुकसान भरपाईत वाढमुक्तपीठमोटार वाहनहिट अँड रन
Previous Post

आरोग्य अव्यस्थेचा पंचनामा: शहापूरच्या सुसरपाड्यातील तरुणीला वेळेत प्रसुतीअभावी पोटातील बाळासह जीव का गमवावा लागला?

Next Post

गेल इंडियात एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदाच्या ४८ जागांवर करिअर संधी

Next Post
GAIL India

गेल इंडियात एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदाच्या ४८ जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!