Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

करदात्यांच्या फेसलेस तक्रारींसाठी आयकर विभागाचे तीन ई-मेल आयडी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
insurance

मुक्तपीठ टीम

करदात्यांसाठी आयकर विभागाने एक चांगली सेवा सुरु केली आहे. आयकर विभागाने करदात्यांना फेसलेस किंवा ई-मूल्यांकन योजनेअंतर्गत तक्रार नोंदवण्यासाठी तीन ईमेल आयडी जारी केले आहेत. विभागाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती शेअर केली आहे.

 

  • फेसलेस अॅसेसमेंटसाठी samadhan.faceless, assessment@incometax.gov.in वर तक्रार पाठवता येते.
  • फेसलेस पेनल्टीसाठी Samadhan.faceless.penalty@incometax.gov.in हा इमेल वापरता येतो.
  • फेसलेस अपीलासाठी samadhan.faceless.appeal@incometax.gov.in यावर तक्रार करता येईल.

insurance (2)

विभागाने एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “करदात्यांच्या सोयीसाठी आणि करदात्यांच्या सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी आयकर विभागाने ई-मेल आयडी जारी केले आहेत. करदाते या मेल आयडीवर आपल्या तक्रारी विभागाकडे पाठवू शकतात. करदाते आता फेसलेस स्कीम किंवा ई-मूल्यांकन प्रोग्राम आणि अपील प्रकरणांशी संबंधित तक्रारी मेलद्वारे दाखल करू शकतील.

insurance (1)

  • फेसलेस असेसमेंट सिस्टीम अंतर्गत, करदात्यांना आयकर विभागाच्या कार्यालयात किंवा विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे आयकर संबंधित कामासाठी जाण्याची गरज नाही.
  • करदात्यांना आता कर प्राधिकरणाशी थेट संवाद साधण्याची गरज नाही.
  • इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे दोघांमध्ये माहिती सामायिक केली जाते.
  • या अंतर्गत, कोणतेही प्रकरण अचानक आयकर विभागाच्या कोणत्याही क्षेत्र अधिकाऱ्याला मूल्यांकनासाठी दिले जाते.

insurance (5)

ही योजना सरकारने 2019 मध्ये फेसलेस असेसमेंट कार्यक्रमात पुढे नेली. देशातील प्रामाणिक करदात्यांना सन्मान देणे आणि कर संकलन पारदर्शकतेला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे. हे ई-मेल आयडी केवळ ते अधिक चांगले करण्यासाठी जारी केले गेले आहेत.

 

 

पाहा व्हिडीओ:


Tags: emailsincome taxincometax.gov.inmuktpeethआयकर विभाग
Previous Post

राष्ट्र सेवा दलाची डॉक्टर टीम…हजारो पूरग्रस्तांचा घरोघरी इलाज!

Next Post

भारतीय हवाई दलात ग्रुप ‘सी’ पदांच्या 197 जागांसाठी भरती

Next Post
INDIANAIRFORCE

भारतीय हवाई दलात ग्रुप ‘सी’ पदांच्या 197 जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!