Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना संकटानंतर आई तुळजाभवानीच्या दर्शनाला भक्तांची रिघ, सहा महिन्यांमध्येच वर्षाचं उत्पन्न!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Tuljabhavani Mandir

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मंदिर संस्थानाचं उत्पन्न वाढलं आहे ऑक्टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२२ या काळात देवस्थानाला जवळ जवळ वर्षाएवढं उत्पन्न मिळालं आहे. मनी ऑर्डर शुल्क दर्शनाच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ झाली आहे. देवी दर्शनासाठी मंदिर संस्थानाकडून २०० रुपये ५०० रुपये असे शुल्क आकारले जाते.

 

आई तुळजा भवानीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात या राज्यांमधून भाविक मोठया प्रमाणात भाविक येतात.भक्तांना देवी दर्शन लवकर व्हावे म्हणून मंदिर संस्थानकडुन सशुल्क दर्शन दिले जाते. या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आता चैत्र पौर्णिमा असल्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक देवी दर्शनासाठी येत आहेत.

 

मंदिर संस्थानला गेल्या ६ महिन्यात २० कोटी ४४ लाख उत्पन्न मिळालं आहे. कोरोना संकटात मंदिरही बंद ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे आता शिथिल झाल्यानंतर भक्तांचा दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात ओघ सुरु झाला आहे. त्यांनी दिलेल्या देणगी, सशुल्क दर्शन यामुळे मंदिराच्या उत्पन्नात भरीव वाढ दिसत आहे. यात भक्तांनी अर्पण केलेले सोने चांदी व रोख देणगी याचा समावेश आहे.

सहा महिन्यांमध्ये जवळपास वर्षाचं उत्पन्न!

  • ऑक्टोबर २०२१ ३ कोटी ७४ लाख
  • नोव्हेंबर २०२१ ३ कोटी ८२ लाख
  • डिसेंबर २०२१ ४ कोटी १० लाख
  • जानेवारी २०२२ २ कोटी ४० लाख
  • फेब्रुवारी २०२२ ३ कोटी ९० लाख
  • मार्च २०२२ २ कोटी ४८ लाख
  • सहा महिन्यांचं उत्पन्न २० कोटी ४४ लाख (याशिवाय इतरही)

चार वर्षातील आई तुळजाभवानी देवस्थानाचे उत्पन्न

  • २०१८ – २०१९ २८.९१ कोटी
  • २०१९ – २०२० २६.१५ कोटी
  • २०२०-२०२१ ०९.९९ कोटी
  • २०२१-२२ २० कोटी ४४ लाख (फक्त ६ महिन्यांमध्ये) (याशिवाय इतरही मिळवून २९ कोटी)

Tags: KulswaminiMaharashtraTelanganaTuljabhavani Mandirआई तुळजाभवानीकुलस्वामिनीतेलंगणामहाराष्ट्र
Previous Post

राज्यात ६९ नवे रुग्ण, १३२ रुग्ण बरे! सक्रिय रुग्णांची संख्या हजाराखाली!!

Next Post

हिंदुस्थान युनिलिव्हरचे अध्यक्ष संजीव मेहता ‘इम्पॅक्ट पर्सन ऑफ द इअर’ पुरस्काराने सन्मानित

Next Post
Sanjeev Mehta Hindustan Uniliver

हिंदुस्थान युनिलिव्हरचे अध्यक्ष संजीव मेहता 'इम्पॅक्ट पर्सन ऑफ द इअर' पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!