Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयआयटीने तीन वर्षांत नोंदवले १ हजार ५३५ पेटंट्स! ६९ संशोधनांच्या आधारे उत्पादनही सुरु!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
mumbai iit

मुक्तपीठ टीम

इंडियन इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी म्हजेच आयआयटीकडून एक चांगली बातमी आहे. भारतातील एकूण २३ आयआयटी संस्थांनी मागील ३ वर्षांत १ हजार ५३५ पेटंटची नोंदणी केली आहे. यापैकी ६९ पेटंट्सचा वापर करत नवी उत्पादनं सुरु झाली आहेत. शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने ही माहिती शिक्षण, महिला, मुले, युवक आणि क्रीडाविषयक स्थायी समितीला दिली आहे. हा अहवाल
राज्यसभेच्या अध्यक्षांनाही सादर करण्यात आला आहे. त्यातून ही माहिती उघड झाली आहे.

आयआयटीच्या नवकल्पनांचा उद्योगांना फायदा

  • आयआयटीच्या संशोधनाचा आणि नवकल्पनांचा फायदा उद्योगांना तसेच समाजाला होतो.
  • आयआयटीमध्ये नवीन उद्योजकांसाठी स्टार्टअप धोरण देखील आहे.
  • याशिवाय, पेटंट निर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्या आयआयटीने आयपीआर, तंत्रज्ञान हस्तांतरण, समर्पित आयपीआर धोरण किंवा मार्गदर्शक तत्त्वे देखील तयार केली आहेत.
  • कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक पेटंट दाखल करण्यात आले आहेत.
  • आयआयटीच्या कोरोना काळातील त्या पेटंट्सचे एकूण व्यावसायिक मूल्य १३.२१ कोटी रुपये आहे.

आयआयटीच्या शोधांचा कर्करोगावरील केमोथेरपीतही फायदा

  • आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी कर्करोगावरील केमोथेरपी औषधांशी संबंधित विशिष्ट अणू पॉलिअरिलक्विनोनच्या सहज संश्लेषणासाठी एक नवीन पद्धत शोधली आहे.
  • पॉलिअरिलक्विनोन हा असाच एक अणू आहे जो फार्मास्युटिकल्स, ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स आणि बायो-इमेजिंग यांसारख्या विविध उद्योगांमध्ये वापरला जातो.
  • केमोथेरपी आणि ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक्समध्ये पॉलीअरिलक्विनोनचा वापर अँटी-ऑक्सिडंट म्हणून केला जाऊ शकतो.
  • एरिक्विनोन आधारित केमोथेरपी औषधे आधीच बाजारात उपलब्ध आहेत, परंतु आमचे अणू पुनर्प्राप्तीमध्ये पूर्वी शोधलेल्या अॅरिक्विनोन डॉक्सोरुबिसिन औषधापेक्षा चांगले परिणाम देतात.

Tags: good newsIIT InnovationIITsIndian Institute of Technologymuktpeethpatentsआयआयटीआयआयटी नवकल्पनाइंडियन इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीघडलं-बिघडलंचांगली बातमीपेटंट्समुक्तपीठ
Previous Post

राज्यात २९४४ नवे रुग्ण, ३४९९ बरे! मुंबई ५३०, पुणे १,०३२, ठाणे २९१

Next Post

UGCचा चांगला निर्णय! आता नोकरी करतानाच पार्ट टाइम पीएचडीही करता येणार!!

Next Post
ugc

UGCचा चांगला निर्णय! आता नोकरी करतानाच पार्ट टाइम पीएचडीही करता येणार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!