Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘रिपाइं’ प्रदेश कार्यकारिणीत ॲड. मंदार जोशी यांची निवड

October 2, 2022
in घडलं-बिघडलं
0
Republican Party of India

मुक्तपीठ टीम

 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी सदस्यपदी ॲड. मंदार जोशी यांची निवड झाली आहे. ‘रिपाइं’चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जोशी यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीचे समाजातील सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

 
ॲड. मंदार जोशी आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनसह अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार आहेत. आखिल महाराष्ट्रीय ब्राह्मण महासंघाचे युवक अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत आहेत. ॲड. जोशी यांचा या निवडीबद्दल पुण्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
 
ॲड. मंदार जोशी म्हणाले, “पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत काम करण्याची संधी मिळतेय, याचा आनंद वाटतो. तळागाळातल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘रिपाइं’ कायम अग्रेसर असते. राज्यभरात पक्षवाढीसाठी योगदान देणार आहे. समाजातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करणार आहे.”
Attachments

Tags: Adv. Mandar Joshimuktpeethrepublican party of indiaState Executiveघडलं-बिघडलंप्रदेश कार्यकारिणीमुक्तपीठरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्येॲड. मंदार जोशी
Previous Post

दिशाभूल करुन सहसचिवांचा परस्पर निर्णय, मंत्री रविंद्र चव्हाण यांचा नोकरशाहीला जोरदार झटका

Next Post

महात्मा गांधी जयंतीनिमित्त लायन्स क्लबतर्फे वारजे येथील स्मृतिवनात स्वच्छता अभियान

Next Post
Lions Club

महात्मा गांधी जयंतीनिमित्त लायन्स क्लबतर्फे वारजे येथील स्मृतिवनात स्वच्छता अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!