Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशात ८४ महत्वाच्या औषधांच्या किंमती निश्चित! जास्त पैसे घेतल्यास व्याजासह अतिरिक्त खर्चाची वसुली!!

September 6, 2026
in आरोग्य, उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
NPPA

मुक्तपीठ टीम

नॅशनल फार्मास्युटिकल प्रायझिंग अथॉरिटी म्हणजेच एनपीपीए ही एक औषधांच्या किंमतींसाठी निश्चित करण्यात आलेली नियामक संस्था आहे. आता या संस्थेने ८४ औषधांची किरकोळ किंमत निश्चित केली आहे. यामध्ये मधुमेह, डोकेदुखी, उच्च रक्तदाब यावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे प्रमुख आहेत. या निर्णयामुळे कोलेस्टरॉल आणि ट्रायग्लिसराईडची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त औषधांच्या किंमतीही कमी होतील.

एनपीपीए अधिसूचनेनुसार महत्वाच्या सूचना

  • जर कोणत्याही औषध उत्पादक किंवा विपणन कंपनीने जास्त किंमत आकारली असेल तर त्यांच्याकडून व्याजासह अतिरिक्त खर्च वसूल केला जाईल.
  • या बदलानंतर, जीएसटी वेगळा राहील, परंतु औषध उत्पादकांनी स्वतःच सरकारला किरकोळ किंमतीवर जीएसटी भरला असेल तरच ते वसूल करू शकतील.
  • एनपीपीए अधिसूचनेनुसार, पॅरासिटामॉल-कॅफीन टॅब्लेटची किंमत २.८८ रुपये असेल, व्होग्लिबोज आणि मेटफॉर्मिन हायड्रोक्लोराइड टॅब्लेटची किंमत १०.४७ रुपये असेल आणि रोसुवास्टॅनिन ऍस्पिरिन आणि क्लोपीडोग्रेल कॅप्सूलची किंमत १३.९१ रुपये असेल.

एनपीपीएचे काम देशातील औषधे आणि फॉर्म्युलेशनची उपलब्धता राखण्यासाठी किंमत, नियंत्रण आणि निर्देश प्रदान करणे हे आहे. औषध उत्पादकाने जास्त किंमत आकारल्यास त्याच्याकडून ती वसूल केली जाते. जी औषधे किंमत नियंत्रण यादीत नाहीत, ही संस्था त्यांच्यावर देखरेख ठेवते.


Tags: healthIndiamedicine PricesmuktpeethNational Pharmaceutical Pricing AuthorityNPPAआरोग्यएनपीपीएऔषध किंमतीघडलं-बिघडलंनॅशनल फार्मास्युटिकल प्रायझिंग अथॉरिटीभारतमुक्तपीठ
Previous Post

विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक जिंकला!

Next Post

रविवारी १०७ आमदार, सोमवारी ९९! आघाडीचं मतदान का झाले कमी?

Next Post
MVA Leaders not present in assembly

रविवारी १०७ आमदार, सोमवारी ९९! आघाडीचं मतदान का झाले कमी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!