Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एसटीचं सरकारी सेवेत विलीनीकरण शक्य नाही! समितीचा अहवाल विधानसभेत!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Anil deshmukh

मुक्तपीठ टीम

गेल्या अनेक दिवसांपासून विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. एसटी महामंडळाचे विलीनीकरण राज्य सरकारमध्ये करण्याची मागणी शक्य नाही अशी शिफार त्रिसदस्यीय समिती केली. यावर आज विधानसभेत राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी अहवाल मांडला. यामध्ये त्यांनी . एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचे सांगितले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा कामावर यावे आणि आपली सेवा सुरू करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

 

राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी एसटी विलीनीकरणाचा हा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला. यामध्ये तीन प्रमुख मुद्द्यांवरून एसटी महामंडळाची राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाची मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण शक्य नाही. सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे शक्य नाही. तसेच एसटी महामंडळाचा प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय सरकारमार्फत चालवता येणे शक्य नाही, असे या अहवालात म्हटले आहे. परंतु, एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर मिळावा, याची काळजी राज्य सरकार घेईल. त्यासाठी पुढील चार वर्षांमध्ये राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल, अशी भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे.

 

अनिल परब यांचा इशारा

  • परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, सध्या ५२ हजार कर्मचारी कामावर नाहीत.
  • त्यातील ३० हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.
  • कोणाचे निलंबन झाले आहे, तर कोणाला बडतर्फीची नोटीस बजावली आहे.
  • कोणाला बडतर्फ केले आहे.
  • या कर्मचाऱ्यांनी येत्या दहा मार्चपर्यंत कामावर यावे.
  • त्यांची रोजी-रोटी जावू नये, अशीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारची इच्छा आहे.
  • हे कर्मचारी कामावर आले, तर त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येईल.
  • मंत्री परब म्हणाले की, ज्या कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस दिलीय. ती मागे घेतली जाईल. ज्यांना बडतर्फ केले आहे, त्यांनी अपील करावे. नियमाप्रमाणे त्यांना कामावर घेतले जाईल.
  • मात्र, ज्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ होऊन तीन महिने झालेत. त्यांना अपील करता येणार नाही.
  • मात्र, या कर्मचाऱ्यांना अपील करण्यासाठी आम्ही पंधरा दिवसांची मुदत देऊ. त्यांनी अपील करावे. त्यांनाही कामावर घेऊ. कोणाचेही
  • नुकसान होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
  • आपण चर्चा करून विषय सोडवू शकतो. अनेक जण एसटी कर्मचाऱ्यांना भडकावत आहेत.

Tags: Anil ParabSTST Strikeअनिल परबएसटीएसटी महामंडळएसटी संपविधानसभा
Previous Post

ओबीसी आरक्षणावरुन चिखलफेक करण्याऐवजी एकत्र या; मात्र भाजपाला राजकारण करायचं आहे – छगन भुजबळ

Next Post

युक्रेनसारख्या ठिकाणी भारतीय तरुणांना जावं लागू नये म्हणून आनंद महिंद्रा वैद्यकीय महाविद्यालय उघडणार!

Next Post
Anand Mahindra

युक्रेनसारख्या ठिकाणी भारतीय तरुणांना जावं लागू नये म्हणून आनंद महिंद्रा वैद्यकीय महाविद्यालय उघडणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!