Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत नवजात बाळांसाठी इंटेंसिव्ह केअर व्हेंटिलेटर्स आयात

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
ventilators

मुक्तपीठ टीम

देशात कोरोनाची दुसरी लाट मंदावत आहे. देशभर कोरोना नियंत्रणामुळे मुंबई मॉडेलचं कौतुक झालं. त्या मुंबई मनपाने आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबई मनपा नवजात बाळांसाठी अर्जेंटिनामधून २२ इंटेंसिव्ह केअर व्हेंटिलेटर्स आयात करणार आहे. नवजात शिशुंच्या देखभालीसाठी व्हेंटिलेटर आयात करण्यात येणार आहेत. कोरोना संसर्गित मुलांसाठी तयार असलेल्या बालरोग विभागात हे स्थापित केले जाणार आहे. टेकमे निर्मित या प्रत्येक व्हेंटिलेटरची किंमत १३ लाख रुपये आहे.

 

मुलांसाठीचे व्हेंटिलेटर्स कुठे असणार?

• दोन महिन्यांत व्हेंटिलेटर बसविणे अपेक्षित आहे.
• महानगरपालिकेच्या स्थायी समितीने नुकतेच नवजात बाळांच्या देखभालीसाठी व्हेंटिलेटर्सची ऑर्डर देण्यास मान्यता दिली आहे.
• अधिकाऱ्यांनी सांगितले की, गंभीररित्या आजारी असलेल्या नवजात शिशुंसाठी किंवा श्वसनाच्या अडचणी असलेल्या मुलांच्या देखभालीसाठी व्हेंटिलेटर वापरण्यात येतील.
• हे व्हेंटिलेटर्स कोरोना रुग्णालये, जुन्या आणि नवीन जंबो सेंटरमध्ये बसवले जातील.
• या केंद्रांमध्ये मुलांसाठी कोरोना वॉर्ड असतील.

 

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे प्रमुख डॉ. तात्याराव लहाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, “संपूर्ण आरोग्य सेवा यंत्रणा मूलभूत सुविधा, औषधे आणि उपकरणे यांच्या सोयी-सुविधा तिसऱ्या कोरोना लाटेपूर्वी करण्यात येत आहेत. तसेच, वैद्यकीय कर्मचार्‍यांना उच्चस्तरीय प्रशिक्षणही देण्यात येत आहे.”

 

पाहा व्हिडीओ:


Tags: coronaकोरोनामुंबई मनपामुंबई मॉडेललहान मुलांसाठी व्हेंटिलेटर्सव्हेंटिलेटर्स
Previous Post

जगप्रसिद्ध अजिंठा, वेरुळ पर्यटन स्थळं पुन्हा पर्यटकांसाठी खुली

Next Post

अनलॉकनंतरच्या प्रवासासाठी रेल्वेकडून मिळणार खास सूट

Next Post
railway

अनलॉकनंतरच्या प्रवासासाठी रेल्वेकडून मिळणार खास सूट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!