Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता आयआयटीचा ‘आऊटऑफ बॉक्स थिकिंग’ कोर्स! असा करा अर्ज…

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
IIT Madras

मुक्तपीठ टीम

आयआयटी मद्रास नाविन्यपूर्ण विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी गणिताच्या माध्यमातून ‘आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग कोर्स’ हा कोर्स सादर करणार आहे. देशातील ही अग्रगण्य संस्था या अभ्यासक्रमाद्वारे कार्यरत व्यावसायिक आणि संशोधकांसह शाळा आणि महाविद्यालयातील १० लाख विद्यार्थ्यांना लक्ष्य करत आहे. देशभरातील हा अशा प्रकारचा नवीन उपक्रम आहे.

१० लाख विद्यार्थ्यांना जोडण्याचे लक्ष्य

  • अधिकाऱ्यांनी म्हटले की, या प्रकारच्या पहिल्या उपक्रमांतर्गत आयआयटी मद्रास आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग कोर्सद्वारे शाळा आणि महाविद्यालयातील १० लाख विद्यार्थ्यांना जोडण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे.
  • याशिवाय व्यावसायिक आणि संशोधकांनाही याच्याशी जोडले जाणार आहे.
  • आयआयटी मद्रासचे संचालक व्ही कामकोटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अभ्यासक्रम ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध असेल.

ते म्हणाले, “हा अभ्यासक्रम भारतातील अशा प्रकारचा पहिला असून त्याचा परिणाम येत्या काही दिवसांत दिसून येईल. येत्या काही वर्षांत या अभ्यासक्रमाचे फायदे आपल्याला पाहायला मिळतील.” हा अभ्यासक्रम मोफत असून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विशेषत: ग्रामीण भारतात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा विशेष फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोर्सची पहिली बॅच १ जुलैपासून सुरू होणार असून २४ जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

८ कंपन्यांच्या माध्यमातून अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू होईल

  • आयआयटी मद्रासच्या सेक्टर ८ कंपनीच्या आयआयटी मद्रास प्रमोटर टेक्नॉलॉजीज फाउंडेशनच्या माध्यमातून आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग कोर्स ऑनलाइन मोडमध्ये विनामूल्य ऑफर केले जातील.
  • यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी नाममात्र शुल्क भरावे लागणार आहे.

आर्यभट्ट इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसचे संस्थापक-संचालक सदागोपन राजेश हे अभ्यासक्रम शिकवतील. गेल्या ३० वर्षांपासून ते शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणित शिकवत आहेत.


Tags: good newsiitIIT MadrasmuktpeethOut of the Box Thinking Courseआऊटऑफ बॉक्स थिकिंग कोर्सआयआयटीआयआयटी मद्रासचांगली बातमीमुक्तपीठ
Previous Post

राज्यात ३०८१ नवे रुग्ण, १३२३ रुग्ण बरे! मुंबई १९५६, नाशिक ५, नागपूर १४ नवे रुग्ण !!

Next Post

मुंबईच्या डबेवाल्यांचे नेते रघुनाथ मेदगे यांनी दिले व्यवस्थापन विद्यार्थ्यांना धडे

Next Post
Raghunath Medage

मुंबईच्या डबेवाल्यांचे नेते रघुनाथ मेदगे यांनी दिले व्यवस्थापन विद्यार्थ्यांना धडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!