Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इग्नूतर्फे घरबसल्या संस्कृत शिकण्यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम

July 12, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
gnm (4)

मुक्तपीठ टीम

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ म्हणजेच इग्नूने संस्कृतमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. विद्यापीठाने जुलैच्या सत्रापासून ओपन अँड डिस्टन्स मोडमध्ये कम्युनिकेटिव्ह संस्कृत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवार अ‍ॅडमिशन पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमचा किमान कालावधी सहा महिने निश्चित करण्यात आला आहे आणि कमाल कालावधी एक वर्षाचा आहे. १५ जुलै ही या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची शेवटची तारीख आहे.

 

संस्कृत कोर्स कसा असणार?

  • १५ जुलै अर्ज करण्याची अंतिम तारीख
  • विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये सुधारणे आणि त्यांना संकृतमध्ये संवाद साधण्यास सक्षम करणे हा या कोर्सचा उद्देश आहे.
  • या कोर्ससाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ जुलै आहे.
  • अर्ज करणारे उमेदवार १२ वी पास किंवा समकक्ष प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  • अभ्यासक्रमासाठी उमेदवारांना 1१५०० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.
  • त्याचबरोबर अर्ज फी २०० रुपये भरावी लागणार आहे.

pic.twitter.com/nQwdhYcANi

— IGNOU (@OfficialIGNOU) July 8, 2021

इग्नूचे अनेक कोर्स

  • यापूर्वी अनेक अभ्यासक्रमाची सुरुवात-
  • इग्नूतर्फे नुकतेच नवे कार्यक्रम आणि अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
  • मास्टर ऑफ आर्ट्स ज्योतिष आणि मास्टर ऑफ आर्ट्स प्रोग्राम सुरु करण्यात आले आहेत.
  • त्यातील मास्टर ऑफ ज्योतिष अभ्यासक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
  • हे कार्यक्रम दोन वर्षांच्या कालावधीसाठी घेण्यात येणार आहेत.

 

उर्दूसाठी मास्टर्स कोर्स

  • याशिवाय इग्नूच्या स्कूल ऑफ ह्युमॅनिटीजनेही दूरस्थ शिक्षण अंतर्गत उर्दूमध्ये मास्टर्स प्रोग्राम सुरू केला आहे.
  • हा कोर्स उर्दू साहित्य आणि भाषेचे सर्वसमावेशक शिक्षण प्रदान करेल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: IgnouSanskrit courseइग्नूइंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठसंस्कृत
Previous Post

‘यामाहा’ची कोरोना योद्ध्यांसाठी स्कुटर्सवर पाच हजारांची कृतज्ञता कॅश बॅक

Next Post

दहावी पास असणाऱ्या तरुणांसाठी नौदलात करिअरची सुवर्णसंधी

Next Post
gnm (5)

दहावी पास असणाऱ्या तरुणांसाठी नौदलात करिअरची सुवर्णसंधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!