Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“जोरदार वारा, धुक्यामुळे पूल पडला!” आयएएस अधिकाऱ्याचे ज्ञान, गडकरी हैराण!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Nitin Gadkari

मुक्तपीठ टीम

बिहारमध्ये काम सुरु असलेल्या पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. पण हा पूल जोरदार वारा, धुक्यामुळे कोसळल्याचा दावा एका ‘आयएएस’ अधिकाऱ्याने केल्याने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. २९ एप्रिलला बिहारमधील सुलतानगंज येथील काम सुरु असलेल्या एका पुलाचा काही भाग कोसळला. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

गडकरींना आश्चर्याचा धक्काच!!

  • एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, “२९ एप्रिलला बिहारमध्ये पूल कोसळला.
  • मी माझ्या सेक्रेटरीला या दुर्घटनेची कारण विचारली.
  • यावर त्याने मला जोरदार वारा, धुक्यामुळे पूल कोसळला असं उत्तर दिलं.
  • आयएएस अधिकाऱ्याचं हे उत्तर ऐकून नितीन गडकरींना आश्चर्याचा धक्काच बसला.
  • एक आयएएस अधिकारी असं उत्तर कसं काय देऊ शकतो.
  • मला एक समजत नाही हवेने कसा काय पूल कोसळू शकतो? काहीतरी चूक झाली असणारच.
  • यावेळी त्यांनी दर्जेशी तडजोड न करता पुलाच्या कामाचा खर्च कमी करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

एनआयटीच्या पथकाने तपास केला

  • हा पूल सुमारे १ हजार ७१० कोटी रुपये खर्चून बांधला जात होता.
  • सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
  • या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ग्रामीण व्यवहार विभागाचे सचिव पंकज पाल सुलतानगंज येथे पोहोचले. त्याच्यासोबत पाटण्याहून एनआयटीची टीमही पोहोचली होती.
  • सचिवांनी सांगितले की, एनआयटी पटनाचे तज्ज्ञ पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.
  • विशेष म्हणजे या घटनेनंतरही पुलाच्या बांधकामाचे काम वेळेत पूर्ण होणार असल्याचे ग्रामीण कार्य विभागाचे सचिव म्हणाले.
  • डिसेंबरमध्ये पुलाच्या उद्घाटनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, कोणत्याही परिस्थितीत पुलाच्या बांधकामाचे काम डिसेंबरमध्ये पूर्ण केले जाईल.

Tags: biharIAS OfficerNitin Gadkariआयएएस अधिकारीनितिन गडकरीबिहारबिहार पूल दुर्घटना
Previous Post

“कोरोना अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकारचीच!”

Next Post

#मुक्तपीठ #Live आदित्य ठाकरे म्हणाले: “आमची कामं मान्य असतील, तर दोन्ही हात वर करून आशीर्वाद द्या!”

Next Post
#मुक्तपीठ #Live   आदित्य ठाकरे म्हणाले: “आमची कामं मान्य असतील, तर दोन्ही हात वर करून आशीर्वाद द्या!”

#मुक्तपीठ #Live आदित्य ठाकरे म्हणाले: "आमची कामं मान्य असतील, तर दोन्ही हात वर करून आशीर्वाद द्या!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!