Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

शिवद्रोह्यांना कोल्हापुरात उत्तर! ४०० चौ. फुटांचा भव्य शिवफलक! शिवगर्जनांनी आसमंत दणाणला!!

December 21, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
shivaji maharaj poster in kolhapur

उदयराज वडामकर / कोल्हापूर

कर्नाटकात काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केली. त्याविरोधात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. कोल्हापुरात मात्र एक वेगळा प्रयत्न झाला. संताप व्यक्त करतानाच शिवरायांची थोरवी मांडण्यासाठी सोमवारी रात्री तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राचा ४०० चौरस फुटांचा भव्य फलक उभारण्यात आला. शिवसेनेचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून त्याचे उद्घाटन करण्यात आले. छत्रपतींच्या जयजयकाराच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. यावेळी शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी शिवद्रोह करणाऱ्या आरोपींना कोल्हापुरात आणून अद्दल घडवण्याचा इशारा दिला.

 

कोल्हापूरमध्ये कर्नाटकात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ संताप व्यक्त होत आहे. रोजच वेगवेगळ्या मार्गाने तो व्यक्त होत असतानाच महाराजांची थोरवी जगासमोर सकारात्मकरीत्या मांडण्यासाठी छत्रपती शिवाजी चौकात १०० फूट उंची आणि ४० फूट रुंदीचा भव्य फलक तयार करण्यात आला. सोमवारी रात्री तो चारशे चौरस फुटांचा भव्य शिवफलक क्रेनने उभारण्यात आला. तिथं जमलेल्या शिवप्रेमींनी शिवरायांचा जयघोष केला. शिवरायंची थोरवी गाणारी आरती, इतर गीते सादर करण्यात आली.

 

कोल्हापुरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकांमध्ये शिवाजी महाराज की जय ,जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराजाचा जयघोष सुरु होता. नेत्रदीपक लेसर व साऊंड सिस्टिमचा नाद, शिवभक्तांचा सळसळता उत्साह यामुळे वातावरण शिवमय झाले होते. कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी करण्यात आलेला हा सकारात्मक प्रयत्न शिवसेना नेते, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

 

आंदोलनास हरकत नाही पण साऊंड सिस्टिम वाजवण्यास गुन्हे नोंद करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला होता. मात्र शिवप्रेमींना दणक्यातच करण्याचे ठरवल्याने ते आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र, अखेर त्यावरही मार्ग निघाला.


Tags: Chhatrapati Shivaji MaharajkarnatakaKolhapurकर्नाटककोल्हापुरछत्रपती शिवाजी महाराज
Previous Post

चंद्रपूरमधील दारुबंदी उठवण्याला उच्च न्यायालयात आव्हान!

Next Post

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय, कूपर रुग्णालयाला एमडी अभ्यासक्रमासाठी मान्यता

Next Post
BT Medical College and Cooper Hospital approved for MD course

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय, कूपर रुग्णालयाला एमडी अभ्यासक्रमासाठी मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!