Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लाल किल्ल्यावर प्रथमच देशी हॉवित्झर तोफा, २१ तोफांनी सलामी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Red Fort

मुक्तपीठ टीम

आज १५ ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. यामुळे संपूर्ण देशभरात स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यावेळी प्रथमच लाल किल्ल्यावरच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात २१ तोफांच्या सलामीसाठी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वदेशी हॉवित्झर तोफा, अ‍ॅडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम (एटीजीएस) प्रोटोटाइपचा वापर केला जाणार आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त यावेळी अनेक नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पारंपारिकपणे वापरल्या जाणार्‍या ब्रिटिश बंदुकीसह डीआरडीओने डिझाइन केलेल्या आणि विकसित केलेल्या संपूर्ण स्वदेशी ATAGS मधून औपचारिक २१ तोफांची सलामी दिली ठरवण्यात आली आहे. स्वदेशी तोफा विकसित करण्याच्या भारताच्या वाढत्या क्षमतेचे प्रतिक करण्याच्या उद्देशाने तोफ वापरण्याचा पुढाकार घेण्यात आला आहे.

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी खास निमंत्रणे…

  • यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी खास निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.
  • देशातील सर्व जिल्ह्यांतील एनसीसी कॅडेट्सना लाल किल्ल्यावरील मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
  • हे कॅडेट्स ‘ज्ञानपथ’वर बसतील. भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे प्रतीक असलेले स्थानिक कपडे परिधान करून ते ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चा संदेश देतील.
  • समाजातील त्या वर्गाला विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे, ज्याकडे सहसा दुर्लक्ष केले जाते.
  • यामध्ये अंगणवाडी सेविका, रस्त्यावरीव विक्रेते, मुद्रा योजनेचे कर्जदार, शवागार कर्मचारी इत्यादींचा समावेश आहे.
  • लाल किल्ल्यावर होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

Tags: howitzer gunIndependence DayIndiared fortभारतलाल किल्लास्वातंत्र्य दिनहॉवित्झर तोफा
Previous Post

मुंबईतील वसतिगृह प्रवेशासाठी नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे तज्ज्ञ सल्लागारांना अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
mpsc exam

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे तज्ज्ञ सल्लागारांना अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!