Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात कसा, कुठे झाला? जाणून घ्या…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
How, Where helicopter crash happened 8-12-21

मुक्तपीठ टीम

तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये लष्कराचे Mi-17V5 हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह १४ जण होते. आतापर्यंत १४ पैकी १३ जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. मृतांची अधिकृत नावे ही अधिकृत जाहीर करण्यात आलेली नाही. हा हेलिकॉप्टर अपघात कसा, कुठे झाला? जाणून घ्या…

 

हेलिकॉप्टर कुठे कोसळले?

  • सुलूरहून वेलिंग्टनला जात असताना कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टर कोसळले.
  • कुन्नूरपासून निलगिरी पर्वत आणि चहाचे मळे सुरू होतात.
  • लष्कराचे हेलिकॉप्टर निलगिरीच्या जंगलात कोसळले आहे.
  • सीडीएस रावत हे उटीजवळील वेलिंग्टन डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये व्याख्यान देण्यासाठी जात होते.

 

वेलिंग्टन डिफेन्स कॉलेजच्या वाटेवर झाला अपघात…

  • CDS बिपिन रावत यांचा कार्यक्रम डिफेन्स स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन, उटी येथे आयोजित करण्यात आला होता.
  • तिथे सीडीएस जनरल रावत व्याख्यान देणार होते.
  • वेलिंग्टन येथे सशस्त्र दलांचे महाविद्यालय आहे.
  • सीडीएस आणि त्यांची पत्नी हेलिकॉप्टरमध्ये ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्यांसह होते जे सीडीएस टीममधील कर्मचारी अधिकारी होते.
    तसेच दोन पायलटही एकत्र होते.

 

अपघात कसा झाला? कारण काय असू शकते

  • संरक्षण तज्ज्ञांच्या मते, Mi-17V5 हेलिकॉप्टर हे VVIP ट्विन इंजिन हेलिकॉप्टर आहे.
  • हे हेलिकॉप्टर सियाचीन ते ईशान्येकडील आणि देशभरातील दुर्गम भागात वापरले जाते.
  • अपघाताचे कारण शोधण्यासाठी हवाई दलाने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत.
  • या दुर्घटनेमागे खराब हवामान हे प्रमुख कारण असल्‍याचे मानले जात आहे.
  • त्याचबरोबर अनपेक्षितपणे उद्भवलेली तांत्रिक समस्या हेही एक कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरवरील पायलट वर्ग हा कमालीचा अनुभवी आणि संयमी असाच असतो, त्यामुळे मानवी चुकीची शक्यता अगदीच कमी असते.

Tags: Bipin RawatCoonoorMi-17V5 हेलिकॉप्टरकुन्नूरबिपिन रावतवेलिंग्टन डिफेन्स कॉलेज
Previous Post

भारतात आजवर हेलिकॉप्टरचे अनेक अपघात: मुख्यमंत्र्यांपासून लष्करी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांचं जीवन संपवणारे…

Next Post

देश हाच ध्यास, देश हाच श्वास…अंतिम क्षणापर्यंत! सलाम सीडीएस बिपिन रावत!!

Next Post
bipin rawat (2)

देश हाच ध्यास, देश हाच श्वास...अंतिम क्षणापर्यंत! सलाम सीडीएस बिपिन रावत!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!