Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अठरा वर्षांवरील लसीकरणासाठी अशी करा नोंदणी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Corona vaccination

मुक्तपीठ टीम

 

देशात सध्या कोरोनाविरुद्ध लढा सुरु आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरात १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील लोकांना कोरोना लसीचा लाभ घेता येणार आहे. यासाठी २८ एप्रिलपासून नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यामुळे पात्र भारतीय नागरिक को-विन अॅप किंवा आरोग्य सेतू अॅपवर नोंदणी करु शकतात.

 

सध्या देशात ४५ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील लोकांचे लसीकरण केले जात आहे. तर १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील लोकांना लसीकरण सुरु केले जाणार आहे. त्यामुळे लसीकरणासंबंधित सर्व माहिती असणे आवश्यक आहे.

 

लसीकरणासाठी अशी करा नोंदणी…

  • १८ ते ४५ वयोगटातील लोकांची लसीकरण मोहीम १ मे पासून सुरु होणार आहे.
  • लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया बुधवार, २८ एप्रिलपासून सुरु होणार आहे.
  • कोविन किंवा आरोग्य सेतू अॅपवरुन तसेच https://www.cowin.gov.in या वेबसाइटवरही नोंदणी करता येईल.
  • नोंदणीसाठी मतदान ओळखपत्र, आधारकार्ड असे ओळखपत्र आवश्यक आहे.
  • लसीकरणासाठी पूर्वनोंदणी आणि अपॉइनमेन्ट घेणे अनिर्वाय असणार आहे.
  • नोंदणी केल्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर कन्फर्मेशन एसएमएस येईल.
  • मोबाइलवर येणाऱ्या एसएमएसवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
  • लसीकरणावेळी स्लिप आणि फोटो आयडी जवळ ठेवणे आवश्यक आहे.
  • तुम्हाला कळवण्यात आलेल्या तारीख, वेळ आणि सेंटरवर वेळेत पोहचा.
  • कोरोना लसीकरणासाठी विशिष्ट लसीचा आग्रह धरू नका.
  • कोरोना लसीच्या पहिल्या डोसनंतर दुसऱ्या डोससाठी निर्धारित तारखेला पुन्हा लसीकरण केंद्रात जा.
  • लसीकरणाचा दुसरा डोसही आधी ज्या लसीचा डोस घेतला त्याचाच दिला जाईल.
  • लसीकरणानंतर कोरोना विषाणूंपासून संरक्षण वाढत असले तरी मास्कसह सुरक्षा नियम पाळा.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: corona vaccinesकोरोना प्रतिबंधक लसलसीकरण
Previous Post

लोकांना रेमडेसिवीरसाठी स्वत:ची एफडी मोडणारा आमदार

Next Post

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉपोर्रेशन ऑफ इंडियात १०७४ जागांसाठी भरती

Next Post
DFCCIL

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉपोर्रेशन ऑफ इंडियात १०७४ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!