Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंटरनेट नसलं तरी करु शकता UPI पेमेंट, समजून घ्या सोपी पद्धत!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
upi

मुक्तपीठ टीम

आपण सध्या डिजिटल युगात वावरत आहोत. प्रत्येक गोष्टीसाठी आपण डिजिटल पेमेंट करू शकतो. गुगल, पेटीएम आणि फोन पे हे डिजिटल पेमेंट साठी वापरले जाणारे सर्वाधिक लोकप्रिय ॲप्स आहेत. या ॲप्सद्वारे डिजिटल व्यवहार करताना इंटरनेटची आवश्यकता भासते. इंटरनेट शिवाय पेमेंट करणे अशक्य असते. कधीकधी इंटरनेट च्या अभावामुळे पेमेंट करता येत नाही. आता यासाठी देखील एक पर्याय आता उपलब्ध आहे. ज्याद्वारे इंटरनेटशिवाय व्यवहार करणे शक्य होईल.

 

सर्व बँका त्यांच्या ग्राहकांना *99# सेवा देतात. याद्वारे तुम्ही इंटरनेटशिवायही UPI पेमेंट करू शकता. स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी ही एक आपत्कालीन सुविधा आहे, जी इंटरनेट नसताना वापरली जाऊ शकते. त्याच वेळी, फीचर फोनचे वापरकर्ते या सुविधेद्वारे UPI पेमेंट देखील करू शकतात.

 

इंटरनेटशिवाय पेमेंट शक्य

  • UPI चा वापर करून इंटरनेट शिवाय व्यवहार करणे शक्य आहे.
  • प्रथम *99# हा कोड मोबाईलचा डायलरवर वापरा.
  • ही सेवा भारतात स्मार्टफोन नसलेल्या वापरकर्त्यांसह सर्व मोबाईल फोन वापरकर्त्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.
  • जोपर्यंत एखादी व्यक्ती UPI इकोसिस्टमचा भाग आहे आणि यासाठी जो फोन वापरात आहे, तो नोंदणीकृत फोन नंबर व्यक्तीच्या UPI खात्याशी जोडलेला असेल.
  • *99# सेवा वापरून सर्व UPI सुविधा मिळवणे शक्य आहे.
  • आणीबाणीच्या वेळेस म्हणजेच जेव्हा अत्यंत गरज असताना इंटरनेट सेवा उपलब्ध नसेल तेव्हा स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी *99# ही ट्रिक अत्यंत उपयोगी आहे.
  • इंटरनेट सुविधा उपलब्ध नसताना हा एकमेव मार्ग आहे.

 

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करण्याच्या पायऱ्या :

  • युपीआय मध्ये नोंदणीकृत केलेला फोन नंबर व्यक्तीच्या बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे.
  • फोन मधील डायलरवर *99# डायल करा.
  • कॉल बटनावर क्लिक करा.
  • यानंतर खुप पर्याय उपलब्ध होतील.
  • पर्याय १ वर आणि त्यानंतर सेंड वर क्लिक करा.
  • सेंड मनी पर्याय निवडा.
  • ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहे त्यांचा नंबर डायल करा.
  • पेमेंट करणाऱ्या व्यक्ती चा नंबर UPI बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे.
  • योग्य नंबर निवडा.
  • किती रक्कम पाठवायचे आहे टाईप करा.
  • सेंड वर क्लिक करा.

अशाप्रकारे इंटरनेट शिवाय देखील यूटीआयचा वापर करून डिजिटल पेमेंट करता येणे शक्य आहे.

 

*99# सेवा कशी बंद करावी

जर तुम्हाला ही सेवा नको असेल तर तुम्ही ती बंद देखील करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या डायलरमध्ये *99# टाइप करून कॉल करावा लागेल आणि मेनूमधील चौथा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर ७ क्रमांक टाईप करा आणि पाठवा डीरेजिस्टर चा पर्याय निवडा. आपल्या निवडीची पुष्टी करण्यासाठी १ दाबा. आता तुमच्या UPI खात्यात ही सुविधा बंद केली जाईल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: *99# सेवाgoogle payUPI पेमेंटगुगलडिजिटल पेमेंटपेटीएमफोन पे
Previous Post

बुद्धिमंतांना आव्हान देत कामगारांचे जगणे, सोसणे, लढणे मांडणारे, ‘सूर्यफुलाचे कवी’ नारायण सुर्वे

Next Post

आता पर्यटकांसाठी उच्च न्यायालय आणि मुंबई विद्यापीठातही प्रवेश

Next Post
mumbai

आता पर्यटकांसाठी उच्च न्यायालय आणि मुंबई विद्यापीठातही प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!