Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फुकटात पाहा ८२२ चॅनल्स…शो पाहिजे तेव्हा…जियो टीव्ही पीसीवरही!

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
gnm (4)

मुक्तपीठ टीम

आता मोठ्या टीव्हीपेक्षा मोबाइलवरच टीव्ही चॅनल्स किंवा चित्रपट, वेब सिरीज पाहण्यावर भर दिसतो. तरीही काही वेळा थोड्या मोठ्या स्क्रिनवर तब्बल ८२२ लोकल ग्लोबल सर्वच चॅनल्सची मजा लुटायची असेल तर तीही सोय आहे. तीही अगदी मोफत. आता जियो टीव्ही अॅपमुळे तुम्हाला लॅपटॉप किंवा पीसीवर ती सर्व चॅनल्स पाहता येतात.
केवळ लाइव्ह कार्यक्रमच नाही तर आपण एक आठवडा जुना शो देखील पाहू शकतो. हे सारं कसं करायचं ते जाणून घेण्यासाठी पुढील माहिती वाचा.

gnm3 (6)

१. अ‍ॅप डाउनलोड करणे आवश्यक आहे

आपल्याला मायक्रोसॉफ्ट स्टोअरवर किंवा अॅंड्रॉइड टीव्हीवर जियोटीव्ही अॅप सापडणार नाही. स्मार्ट टीव्हीमध्ये पाहण्यासाठी, आपल्याला जियोटीव्ही चे एपीके डाउनलोड करावे लागेल आणि नंतर पेन ड्राइव्हसह आपल्या अॅंड्रॉइड टीव्हीवर कॉपी करून इन्स्टॉल करावे लागेल. याचा युजर इंटरफेस थोडा विचित्र वाटू शकेल, कारण हा अ‍ॅप टीव्हीसाठी तयार केलेला नाही. अशा परिस्थितीत आपण जियोटीव्ही मोठ्या स्क्रीनवर पाहू इच्छित असाल तर यासाठी लॅपटॉप हा एक चांगला पर्याय असेल. लॅपटॉपवर जियोटीव्ही अॅप वापरण्यासाठी, गुगल प्ले स्टोअर वर जा आणि ब्लूस्टॅक्स अँड्रॉइड एम्युलेटर डाउनलोड करा.

gnm3 (5)

2. जियोटीव्ही अ‍ॅप करा इन्स्टॉल

आता ब्लूस्टॅक्स अँड्रॉइड एम्युलेटरमध्ये जियोटीव्ही अॅप शोधा आणि इन्स्टॉस करा. यानंतर जियोटीव्ही अॅप ब्लूस्टॅक्स होम स्क्रीनवर दिसेल. तिथून उघडा. जियोटीव्ही अ‍ॅप आता स्मार्टफोनप्रमाणेच लॅपटॉपवर वापरता येईल. स्मार्टफोन आणि टॅब्लेट सारख्या लॅपटॉप / पीसी वर जियोटीव्ही अॅपवर व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा कोणताही पर्याय नाही.

gnm3 (4)

 

पाहा व्हिडीओ:


Tags: channelscomputerjio tvlaptopचॅनल्सजियो टीव्हीपीसीलॅपटॉप
Previous Post

एक गाव वेगळं…एक मुल, एक झाड…सारं हिरवंगार!

Next Post

मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठासाठी कुलगुरुंचा शोध सुरु

Next Post
gnm (5)

मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठासाठी कुलगुरुंचा शोध सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!