Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ह्योच नंबर हवा! महाराष्ट्रात कसा मिळतो वाहनांसाठी व्हीआयपी नंबर? घ्या समजून दर पत्रकासह…

April 18, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
RTO

मुक्तपीठ टीम

एक नाही अनेक…ह्योच नंबर हवा, असा हट्ट धरणारे व्हीआयपी नंबरचे वेडे महाराष्ट्रातही कमी नाहीत. राजकारणापासून ते कष्टकऱ्यांपर्यंत अनेक त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजतात. महाराष्ट्रातील परिवहन विभागानं यासाठी असे नंबर मिळवण्याची प्रक्रिया ठरवली आहे. तसेच या व्हीआयपी नंबरसाठीचं दर पत्रकही जाहीर केलं आहे.

 

महाराष्ट्रात कसा मिळतो वाहनांसाठी व्हीआयपी नंबर?

  • महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम आर ५४ अंतर्गत, ५ फेब्रु. २००२ पासून कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत नव्या व्हीआयपी क्रमांकासाठीचे अर्ज स्वीकारले जातील.
  • व्हीआयपी नोंदणी क्रमांक मंजूर झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी १०:०० ते दु. २:३० या रोख भरणा अवधीत विहित शुल्क भरावे.
  • एकापेक्षा जास्त अर्जदारांनी एकाच नोंदणी क्रमांकाची मागणी केल्यास लिलावाव्दारे तो नोंदणी क्रमांक प्रदान केला जाईल.
    अशा क्रमांकाचे आरक्षण कायम राहील, मात्र ते केवळ ३० दिवसांसाठी वैध राहील.
  • मुख्य प्रादेशिक परिवहन कार्यालयात बिगर परिवहन मालिकेतील संबंधित लिपिक कोऱ्या कागदावरील सर्व अर्ज स्वीकारेल.

 

Registration Marks Other than two and three wheelers and Transport vehicles Two and three wheelers and Transport vehicles
0001 *3,00,000 50,000
0009, 0099, 0786, 0999, 9999 1,50,000 20,000
0111, 0222, 0333, 0444, 0555, 0666, 0777, 0888, 1111, 2222, 3333, 4444, 5555, 6666, 7777, 8888 70,000 15,000
0002, 0003, 0004, 0005, 0006, 0007, 0008, 0010, 0011, 0022, 0033, 0044, 0055, 0066, 0077, 0100, 0123, 0234, 0345, 0456, 0500, 0505, 0567, 0678, 0789, 0900, 1000, 1001, 1234, 1515, 1818, 2345, 2525, 2727, 3456, 3636, 4545, 4567, 5000, 5454, 5678, 6363, 6789, 7007, 7272, 8181, 9000, 9009, 9090. 50,000 10,000
0088, 0101, 0200, 0202, 0300, 0303, 0400, 0404, 0600, 0606, 0700, 0707,  0800, 0808, 0909, 1010, 1011, 1100, 1112, 1200, 1212, 1213, 1221, 1300, 1313, 1314, 1331, 1400, 1414, 1415, 1500, 1516, 1600, 1616, 1617, 1700,  1717, 1718, 800, 1819, 1900, 1919,  1920, 2000, 2002, 2020, 2021, 2100, 2121, 2122, 2223, 2300, 2323, 2324, 2400, 2424, 2425, 2500, 2526, 2600, 2626, 2627, 2700, 2728, 2800, 2828, 2829, 2900, 2929, 2930, 3000, 3003, 3030, 3031, 3100, 3131, 3132, 3200, 3232, 3233, 3300, 3334, 3400, 3434, 3435, 3500, 3535, 3536, 3600, 3637, 3700, 3737, 3738, 3800, 3838, 3839, 3900, 3939, 3940, 4000, 4004, 4040, 4041, 4100, 4141, 4142, 4200, 4242, 4243, 4300, 4343, 4344, 4400, 4445, 4500, 4546, 4600, 4646, 4647, 4700, 4747, 4748, 4800, 4848, 4849, 4900, 4949, 4950, 5005, 5050, 5051, 5100, 5151, 5152, 5200, 5252, 5253, 5300, 5353, 5400, 5455, 5500, 5556, 5600, 5656, 5657, 5700, 5757, 5758, 5800, 5858, 5859, 5900, 5959, 5960, 5995, 6000, 6060, 6061, 6100, 6161, 6162, 6200, 6262, 6263, 6300, 6364, 6400, 6464, 6465, 6500, 6565, 6566, 6600, 6667, 6700, 6767, 6768, 6800, 6868, 6869, 6969, 6900, 6970, 7000, 7070, 7071, 7080, 7100, 7172, 7200, 7273, 7300, 7373, 7374, 7400, 7474, 7475, 7500, 7575, 7576, 7600, 7676, 7677, 7700, 7778, 7800, 7878, 7879, 7900, 7979, 8000, 8008, 8080, 8081, 8100, 8132, 8200, 8282, 8283, 8300, 8383, 8384, 8400, 8484, 8485, 8500, 8585, 8536, 8600, 8686, 8687, 8700, 8787, 8788, 8800, 8889, 8900, 8989, 8990, 9091, 9100, 9191, 9192, 9200, 9292, 9293, 9300, 9393, 9394, 9400, 9494, 9495, 9500, 9595, 9596, 9600, 9696, 9697, 9700, 9797, 9798, 9800, 9898, 9899, 9900. 15,000 5,000
Additional charge for any number, more than 1000 from the last serial number. 7,500 5,000
Additional charge for any number which is a non-serial number i.e. jumping number up to 1000. 5,000 3,000
*( In case of jurisdiction of Registration Authorities in Mumbai City, Mumbai suburban, Thane, Raigad, Pune, Aurangabad, Nagpur, Kolhapur, Nashik Districts – Rs. 4,00,000)

Tags: MaharashtraRTOमहाराष्ट्रमोटार वाहन नियमव्हीआयपी क्रमांक
Previous Post

गिरगाव चौपाटीवर ‘दर्शक गॅलरी’तून क्विन्स नेकलेसचं विहंगम दर्शन… मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

Next Post

सौर क्रांती! ४०हजार मेगावॅटचे ५० सौरपार्क

Next Post
सौर क्रांती! ४०हजार मेगावॅटचे ५० सौरपार्क

सौर क्रांती! ४०हजार मेगावॅटचे ५० सौरपार्क

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!