Monday, June 2, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्मार्टफोनची चोरी…गुगल पे, पेटीएम डिलीट किंवा ब्लॉक कसं करायचं?

November 28, 2021
in featured, उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
googlepay paytm

मुक्तपीठ टीम

जर तुमचा स्मार्टफोन चोरी झाला असेल आणि त्यात असलेल्या डेटाबद्दल काळजी वाटत असेल. तर काळजी वाटणं स्वाभाविकच असतं. पण आता चिंतेची बाब नाही. तसेच जरी स्मार्टफोनमध्ये गुगल पे आणि पेटीएम अकाउंट लॉग इन असेल. तुम्‍ही ते लॉक करण्‍यासाठी पासकोड किंवा स्‍क्रीन लॉक वापरले असले तरीही, तुम्‍हाला त्यांचा गैरवापर होण्‍यापासून रोखण्‍यासाठी आवश्‍यक पावले उचलणे आवश्‍यक आहे.

 

स्मार्टफोनवरून पेटीएम अकाउंट कसे डिलीट करता येणार?

  • पेटीएम यूजर्स त्यांच्या सर्व डिव्हाइसेसमध्ये लॉग इन अकाउंटसह सहजपणे लॉग आउट करू शकतात, परंतु यासाठी तुम्हाला अकाउंटचा पासवर्ड आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
  • तुम्ही तुमच्या पेटीएम अकाउंटशी लिंक केलेल्या सर्व डिव्हाइसेसवरून याप्रमाणे लॉग आउट करू शकता.
  • सर्व प्रथम तुम्हाला कोणत्याही दुय्यम डिव्हाइसवर पेटीएम अॅप इंस्टॉल करावे लागेल आणि नंतर त्यावर लॉग इन करावे लागेल.
  • आता तुम्हाला हॅम्बर्गर मेनूवर टॅप करावे लागेल, तुम्हाला ते स्क्रीनच्या वर डावीकडे दिसेल.
  • त्यानंतर तुम्हाला प्रोफाईल सेटिंग्ज टॅबवर क्लिक करावे लागेल.
  • या विभागात तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. यूजर्सना फक्त सिक्युरिटी आणि प्रायव्हसीवर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर ‘मॅनेज अकाउंट्स ऑन ऑल डिव्हाइसेस’ पर्यायावर टॅप करा.
  • तुम्ही त्यावर टॅप केल्यावर, अॅप तुम्हाला खात्रीसाठी तुम्ही सर्व डिव्हाइसेसमधून लॉग आउट करत आहात का असे विचारणारा मेसेज दाखवतो.
  • त्यानंतर तुम्ही होय किंवा नाही दाबू शकता.
  • याशिवाय तुम्ही “०१२०४४५६४५६” डायल करू शकता जो पेटीएमचा हेल्पलाइन नंबर आहे.
  • एकदा तुम्ही कॉल केल्यावर, तुम्हाला क्वेरीशी संबंधित अनेक पर्याय दिले जातील आणि तुम्हाला फक्त लॉस्ट फोनचा पर्याय निवडावा लागेल.
  • त्यानंतर, तुम्हाला दुसरा नंबर टाकण्याचा पर्याय निवडावा लागेल आणि नंतर तुमचा हरवलेला फोन नंबर टाकावा लागेल.
  • त्यानंतर तुम्ही सर्व उपकरणांमधून लॉग आउट करू शकता.

 

तुम्ही तुमचे पेटीएम अकाउंट तात्पुरते ही ब्लॉक करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचे अकाउंट या पद्धतीद्वारे लॉग आउट होणार नाही, तर तुम्ही तुमचे पेटीएम अकाउंट काही काळ ब्लॉक करू शकता. येथे तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुमचे अकाउंट ब्लॉक करू शकता.

 

पेटीएम अकाउंट तात्पुरते कसे ब्लॉक करावे?

  • सर्व डिव्हाइसेसमधून लॉग आउट केल्यानंतर, यूजर्स पेटीएम वेबसाइटवर जाऊ शकतात.
  • तेथे तुम्हाला २४×७ मदत निवडावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला ‘रिपोर्ट अ फ्रॉड’ निवडावे लागेल. आणि तुम्हाला तुमच्यानुसार श्रेणीवर क्लिक करावे लागेल.
  • आता तुम्हाला ‘मेसेज अस’ बटणावर क्लिक करावे लागेल आणि खात्याच्या मालकीचा पुरावा सबमिट करावा लागेल.
  • त्यानंतर पेटीएम तुमचे खाते पुन्हा तपासेल आणि ब्लॉक करेल.

चोरी झालेल्या फोनवरून गुगल पे कसे काढायचे किंवा ब्लॉक करायचे?

  • तुम्हाला तुमच्या चोरीला गेलेल्या फोनवरून गुगल खाते हटवायचे असल्यास गुगल तुम्हाला त्यासाठी पूर्ण परवानगी देते.
  • जर तुमचा फोन हरवला असेल आणि तुम्हाला तुमच्या डेटाबद्दल काळजी वाटत असेल, तर हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त फीचर आहे.
  • तुमच्या फोनवरील डेटा शोधण्यासाठी, लॉक करण्यासाठी किंवा डिलीट करण्यासाठी, तुम्हाला “android.com/find” वर जाऊन तुमच्या गुगल अकाउंटमध्ये साइन इन करावे लागेल.
  • हे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही इरेज डेटा निवडू शकता.
  • याशिवाय तुम्ही ग्राहक सेवेचीही मदत घेऊ शकता.
  • गुगल यूजर्स १८००४१९०१५७ डायल करू शकतात. त्यानंतर तुम्ही ‘अदर इश्यू’ हा पर्याय निवडू शकता. ७. त्यानंतर तुम्ही तज्ञांशी बोलण्याचा पर्याय निवडू शकता. हे तुम्हाला तुमचे गुगल अकाउंट ब्लॉक करण्यात मदत करू शकते.
  • यासाठी यूजर्संना त्यांच्या नोंदणीकृत गुगल अकाउंट मोबाईल क्रमांकाची पडताळणी करण्यास सांगितले जाईल.

Tags: google paypaytmsmartphoneगुगल पेगुगल यूजर्सपेटीएमस्मार्टफोन
Previous Post

आत्मनिर्भर भारत योजनेत रोजगार मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

Next Post

महावितरण कंपनीत औरंगाबादमध्ये ७४ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
mahavitaran

महावितरण कंपनीत औरंगाबादमध्ये ७४ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!