Saturday, May 31, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गॅस सिलिंडर लीक तर होत नाही? अशी करा तपासणी…

May 30, 2022
in featured, उपयोगी बातम्या
0
Gas Cylinder Leakage

मुक्तपीठ टीम

सध्या स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस वापरणं वाढतं आहे. महागाई असली तरीही चुलीचा किंवा स्टोव्हचा धूरातून महिलांची मुक्तता करणारा गॅस सर्वांना हवाहवासा वाटतो. पण गॅसचा फायदा घेतानाच काही काळजी घेणेही आवश्यक असते. गॅस सिलिंडरमध्ये असणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे गॅस गळतीची. अनेकांना गॅस सिलिंडरमधून गळती होत आहे की नाही हे तपासता येत नाही. तर चला याविषयी जाणून घेऊया…

अशा मार्गानी शोधा गॅस गळती:-

१) पाण्याच्या मदतीने

  • सिलिंडरमध्ये रेग्युलेटर ठेवलेल्या ठिकाणी थोडेसे पाणी टाका
  • जर त्यातून बुडबुडे उठत असतील तर गॅस सिलिंडरमधून गळती होत असल्याचे लक्षण आहे.
  • जर असे झाले नाही तर सिलिंडरमधून गळती होत नाही.

२) वास घेउन

  • गॅस रेग्युलेटरजवळ आणि पाईप जॉइंट एरियामध्ये वास घ्या
  • वास आल्यास गॅस सिलिंडरमधून गळती होत असल्याचे लक्षण आहे.
  • जर वास आला नाही तर सिलिंडरमधून गळती होत नाही.
  • असे केल्याने गॅस गळती होत आहे की नाही हे देखील आपण शोधू शकता.

३) तपासत रहा

  • गॅस सिलिंडर घरी आणल्यावर वापरताना वेळोवेळी तपासत राहावे.
  • इंस्टॉलेशनपूर्वी आणि वापरादरम्यान, सिलिंडर गळत आहे की नाही हे तपासत रहा.

४) सिलिंडर त्वरित बदला

  • सिलिंडर लीक होत असल्यास तो वापरु नका.
  • त्यावर टोपी घाला, तो बंद करा आणि बाजूला मोकळ्या जागेत ठेवा आणि प्रथम गॅस एजन्सीला त्याबद्दल कळवा आणि गॅस सिलिंडर बदलून घ्या.

अशा प्रकारे सिलिंडरमधून होणारी गळती तुम्हाला समजेल.


Tags: Gas leakagelpg cylindernews2useउपयोगी बातमीगॅस गळतीगॅस सिलिंडर लीक
Previous Post

ऐसे आमुचे छत्रपती…रयतेचे राजे!

Next Post

गृहनिर्माण मंत्री आव्हाडांची गाडी वाहतूक कोंडीत, पोलिसाने उगाच हाणलं वाहनचालकाला!

Next Post
Jitendra Awhad Car Jammed in Traffic Police hits Diver

गृहनिर्माण मंत्री आव्हाडांची गाडी वाहतूक कोंडीत, पोलिसाने उगाच हाणलं वाहनचालकाला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!