Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सांधेदुखीला कारण ठरणाऱ्या यूरिक अॅसिडची नॉर्मल रेंज किती? कशी टाळावी वाढ?

September 5, 2026
in आरोग्य
0
Joint Pain

मुक्तपीठ टीम

युरिक अॅसिडचे प्रमाण वाढणे ही अशी समस्या आहे ज्यासाठी खराब आहार आणि बिघडलेली जीवनशैली जबाबदार आहे. यूरिक अॅसिड वाढण्याची समस्या वयाच्या ४० वर्षांनंतरच उद्भवते, परंतु आजकाल तरुणाईमध्येही ही समस्या वाढताना दिसत आहे. युरिक अॅसिडच्या रुग्णांना थंडीत जास्त त्रास होतो. ज्या लोकांच्या शरीरात यूरिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते त्यांना सांधेदुखी, जडपणा आणि सूज यासारख्या समस्या जाणवतात. युरिक अॅसिडवर वेळीच उपचार न केल्यास याचा गंभीर परिणाम हा किडनी आणि यकृतावर होऊ शकतो.

युरिक अॅसिड वाढल्यामुळे रुग्णाला हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. सांधे आणि पेशींमध्ये युरिक अॅसिड तयार होते, ज्यामुळे जळजळ आणि वेदना होतात. जेव्हा यूरिक अॅसिड तयार होते, तेव्हा ते गुठळ्यांच्या रूपात सांध्यामध्ये जमा होऊ लागते, ज्याला हायपरयुरिसेमिया म्हणतात. जेव्हा यूरिक अॅसिड सामान्य मर्यादेपेक्षा जास्त होते तेव्हा हात, पाय आणि गुडघे दुखतात.

यूरिक अॅसिडची कसे वाढते? त्याची पातळी किती?

  • युरिक अॅसिड तयार होणे धोकादायक नाही, ते प्रत्येकाच्या शरीरात तयार होते आणि मूत्रपिंड ते फिल्टर करते आणि मूत्राद्वारे ते काढून टाकते.
  • युरिक अॅसिडची पातळी कुणाच्या शरीरात कमी तर कुणाच्या शरीरात जास्त असते.
  • त्याची सामान्य पातळी महिलांमध्ये २.४ ते ६.० एमजी/ डीएल आणि पुरुषांमध्ये ३.४ ते ७.० एमजी/ डीएल असते.
  • जेव्हा महिला आणि पुरुषांमध्ये यूरिक ऍसिडची पातळी यापेक्षा जास्त असते तेव्हा ते सांध्यामध्ये गोठण्यास सुरवात होते.
  • शरीरातील युरिक अॅसिड कसे नियंत्रित करावे?

१. पाण्याचे जास्त सेवन करावे

जर यूरिक अॅसिडची पातळी झपाट्याने वाढत असेल तर पाण्याचे जास्त सेवन करा. यूरिक अॅसिडची पातळी नियंत्रित करण्यासाठी दिवसभरात किमान १० ते १२ ग्लास पाणी प्यावे. जितके जास्त पाणी प्याल तितक्या लवकर किडनी लघवीद्वारे शरीरातील युरिक अॅसिड काढून टाकेल.

२. मांसाहार, बिअर आणि अल्कोहोल पूर्णपणे टाळावे

ज्या लोकांच्या शरिरात यूरिक अॅसिड जास्त असते त्यांनी मांसाहार, बिअर आणि अल्कोहोल टाळावे. या पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते, ज्यामुळे किडनीला शरीरातील यूरिक अॅसिड बाहेर काढण्यात अडचण येते.

३. ७-८ तास पुरेशी झोप घ्यावी

झोपेच्या कमतरतेमुळे समस्या वाढतात. जर शरीरातील युरिक अॅसिडची पातळी ७.० एमजी/ डीएलपेक्षा जास्त झाली असेल, तर त्यासाठी पुरेशी झोप घ्यावी.


Tags: healthJoint Painnews2useuric acidआरोग्यउपयोगी बातमीसांधे दुखी
Previous Post

उत्तर सिक्कीममध्ये लष्कराची गाडी दरीत कोसळून १६ जवान शहीद, ४ जवान जखमी

Next Post

‘तिरंदाजी’मध्ये सावरकर स्मारकाच्या तिरंदाजांचे घवघवीत यश

Next Post
Savarkar Smarak archers

‘तिरंदाजी’मध्ये सावरकर स्मारकाच्या तिरंदाजांचे घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!