Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ओबीसी आरक्षण अध्यादेश रद्द झाल्यानं ओबीसींचं किती नुकसान झालं? घ्या समजून

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ओबीसी आरक्षण

मुक्तपीठ टीम

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले. यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. पण त्यापेक्षाही मोठा धक्का ओबीसी राजकीय नेत्या-कार्यकर्त्यांना बसल्याचे मानले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ओबीसींचं किती नुकसान झालं याबद्दल माहिती घेतली असता किमान ५४ हजार ओबीसी प्रतिनिधींना धोका निर्माण झाल्याचं ओबीसी आरक्षण अभ्यासकांकडून सांगितले जात आहे. आताच्या महापालिका निवडणुकांचा विचार केला तर, ६६१ जागा जाणार आहेत.

 

महाराष्ट्रात एकूण २७ मनपा आहेत

  • त्यापैकी २३ मनपाच्या निवडणुकांची जोरात चर्चा सुरु होती.
  • आगामी वर्षात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद ह्या मनपाचा समावेश आहे.
  • २३ मनपातल्या ६६१ जागा या ओबीसींसाठी आरक्षित होत्या.
  • या सर्व जागांवर आता संभ्रम निर्माण झाले आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाचा सध्यस्थितीतला निर्णय लागू केला तर या सर्व जागा खुल्या गटात मोडतील.

 

या मनपात इतक्या जागा

मनपा एकूण जागा ओबीसी जागा
मुंबई २२७ ६१
ठाणे १३१ ३५
नवी मुंबई १११ ३०
कल्याण- डोंबिवली १२२ ३३
मीरा भाईंदर ९५ २६
वसई-विरार ११५ ३१

प्रभागरचना पूर्ण झालीय, तिथल्या जागांवर थेट परिणाम

  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं संभ्रम, अनिश्चितता आहे.
  • ज्या ठिकाणी प्रभागरचना पूर्ण झालीय, तिथल्या जागांवर तर थेट परिणाम दिसतोय.
  • कोल्हापुरात आता ९२ जागांपैकी ८० प्रभाग खुल्या गटासाठी असतील.
  • नाशिकमध्ये नव्या प्रभाग रचनेनुसार १३३ नगरसेवक अपेक्षित आहेत.
  • तिथं ओबीसींच्या ३६ जागा आहेत.
  • त्याही खुल्या होतील.
  • पुण्यात नव्या प्रभाग रचनेनुसार जागा वाढणार आहेत.
  • त्यानुसार ओबीसींच्या वाट्याला ४६ जागा अपेक्षीत आहेत.
  • त्याही खुल्या प्रवर्गासाठी जातील.
  • औरंगाबादमध्येही खुल्या गटाच्या जागा १०३ होतील.

 

राज्यात कुठे किती जागांवर धक्का?

मनपा- २७                       एकूण जागा- २७३६                           ओबीसी- ७४०
नगरपालिका- ३६२            एकूण जागा- ७४९३                           ओबीसी- २०९९
झेडपी- ३४                       एकूण जागा- २०००                           ओबीसी- ५३५
पंचायत समिती- ३५१          एकूण जागा – ४०००                         ओबीसी- १०१९

 

ओबीसी आरक्षणाच्या जागा ४ हजार ३९३

 


Tags: Municipal CorporationOBC reservationओबीसी आरक्षणमनपा
Previous Post

कन्हैयाकुमार यांच्या हस्ते गुरुवारी सेवा-त्याग-कर्तव्य सप्ताहाचा समारोप होणार 

Next Post

सीडीएस बिपीन रावत यांचा अपघात झाला ते Mi-17V5 हेलिकॉप्टर आहे तरी कसं?

Next Post
helicopter

सीडीएस बिपीन रावत यांचा अपघात झाला ते Mi-17V5 हेलिकॉप्टर आहे तरी कसं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!