Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महात्मा गांधी दोन ऑक्टोबरला वाढदिवशी नेमकं काय करायचे?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mahatma gandhi

मुक्तपीठ टीम

२ ऑक्टोबर १९१८ रोजी महात्मा गांधीजींनी सांगितले होते, “माझ्या मृत्यूनंतर, माझी परीक्षा होईल की मी वाढदिवस साजरा करण्यास पात्र आहे की नाही.” त्यांच्या मृत्यूला सात दशकं उलटून गेल्यानंतरही बापूंचा जन्मदिवस देशभरातच नाही तर जगभरात गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. लोकांच्या पिढ्या बदलल्या पण गांधीजयंती साजरे करणे काही थांबले नाही. गांधींजींनीच जे म्हटले त्यानुसार त्यातूनच त्यांचं महात्म्य कळतं.

 

केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये गांधीजींचे विचार आजही प्रासंगिक मानले जातात. आज अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. गांधींजींच्या विचारांवर चर्चा होईल. हा दिवस सुट्टीचा असल्यानं अनेक मस्त त्यांच्यापद्धतीनं तो दिवस घालवतात. तर एक मोठा वर्ग आजही बापूंच्या १५२व्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांनुसार वेग-वेगळे सेवाकार्य राबवेल.

 

गांधी जयंतीच्या दिवशी एक प्रश्न स्वाभाविकच पडतो, प्रत्यक्षात महात्मा गांधी हयात असताना ते स्वत:चा वाढदिवस कसा साजरा करत असत? त्यांना नेमकं काय वाटायचं?

 

स्वच्छता मोहिमेपासून अहिंसा दिवसापर्यंत

  • या दिवशी गांधीवादी सामाजिक संस्था आणि सरकारतर्फे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
  • यामध्ये स्वच्छता मोहिमेपासून अहिंसेपर्यंत, स्वदेशी आणि लोकशाहीवर बोलले जाते.

जेव्हा मृत्यूचा उल्लेख केला

  • प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत रामचंद्र राही म्हणतात की गांधीजींनी वाढदिवस साजरा केला नाही, पण लोकांनी केला.
  • राहींनी २ ऑक्टोबर १९१८ च्या एका घटनेचा हवाला दिला, की गांधीजींनी सांगितले होते, “माझ्या मृत्यूनंतर, माझी परीक्षा होईल की मी वाढदिवस साजरा करण्यास पात्र आहे की नाही.”

वाढदिवशी महात्मा गांधी काय करायचे?

  • महात्मा गांधींचे प्रतीक केवळ झाडूच नाही तर सत्याग्रह, अखंडता आणि अहिंसा इ आहे.
  • गांधीजी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीही त्यांचे नियमित दिनक्रम पाळायचे.
  • ते ठरलेल्या वेळी प्रार्थना करायचे, चरखा फिरवत, लोकांना भेटायचे आणि बहुतेक मौन पाळायचे.

सध्या गांधीजयंतीला काय करतात?

  • २ऑक्टोबर रोजी बापूंच्या जन्माची तारीख संयुक्त राष्ट्र संघाने १५ जून २००७ रोजी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केली.
  • गांधी जयंतीच्या दिवशी राजधानी दिल्लीतील राज घाट येथे देशातील सर्वोच्च स्तरावर विशेष श्रद्धांजली आणि प्रार्थना सभेचे आयोजन केले जाते.
  • यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह सर्व प्रमुख राजकारणी महात्मा गांधींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करतात.

Tags: birthday celebrationgandhi jayantiआंतरराष्ट्रीय अहिंसा दिनगांधी जयंतीमहात्मा गांधीसंयुक्त राष्ट्र संघ
Previous Post

“शिरुर परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही”: उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर

Next Post
Nitin Raut

महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!