Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाची लस घेतली…किती काळ राहतो प्रभाव?

September 6, 2026
in आरोग्य
0
vaccination

मुक्तपीठ टीम

संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे, यासाठी सरकारने जनतेला लसीकरणाचे आवाहन केले आहे. देशात आतापर्यंत कोट्यावधी लोकांना लस दिली आहे तर अनेक लसीकरणासाठी रांगेत उभे आहेत. या लसींचा साईड इफेक्ट जरी असला तरी लसीकरणानंतर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास त्या मदत करतात. आपला लाईफटाईम कोरोनापासून बचाव करत नाही तर काही काळ कोरोनाशी लढण्यास मदत करतात. आजकाल लोकांच्या मनात याबद्दल एकच प्रश्न आहे की या लसीचा फरक किती दिवस टिकतो?

 

का गरजेची आहे लस?

अलीकडेच काही शास्त्रज्ञांनी या विषयावर अभ्यास केला आहे, ज्यामध्ये असा दावा केला आहे की लस घेणार्‍या लोकांची रोग प्रतिकारशक्ती वाढली आहे. तज्ञांच्या मते, ज्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि त्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर त्यांना संसर्गाचा धोका कमी आहे तसेच  कोरोनाला लढा देण्याची त्यांची क्षमता आहे. म्हणूनच, या लसींचे दोन डोस शरीरात प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले गेले आहे.

लसीकरण आणि प्रतिकारशक्ती: संशोधन काय सांगतो?

अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने लसीकरणानंतर ४०० हून अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्करचा अभ्यास केला आहे. संशोधनात असे आढळले की फायझर-बायोएनटेक आणि मॉडर्ना या लस ८० टक्क्यांपर्यंत प्रभावी आहेत, दुसर्‍या डोसनंतर त्याचा परिणाम ९० टक्के होता. सीरमचे म्हणणे आहे की दोन ते तीन महिन्यांत कोव्हिशील्ड लस ९०% पर्यंत प्रभावी आहे.

लसीचा प्रभाव किती काळ टिकतो?

  • फायझर-बायोटेक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील अभ्यासानुसार शास्त्रज्ञांना असे समजून आले की  लोक सहा महिन्यांपर्यंत व्हायरसपासून बचाव करू शकतात.
  • काही लसींचा परिणाम सहा महिन्यांपासून एका वर्षापर्यंत राहील असा विश्वास आहे.
  • कोरोना पासून संरक्षण देण्यासाठी लसीकरण १००% प्रभावी असल्याचे सीडीसीने सांगितले आहे.
  • तज्ज्ञांच्या मते, कोरोना विषाणूच्या ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकन प्रकारांविरूद्धही अनेक लस प्रभावी आहेत.

Tags: कोरोनाफायझरमॉडर्नालसीकरणसीरम
Previous Post

“बालिश आरोप बंद करा, कोरोनाच्या संकटाकडे लक्ष द्या”- चंद्रकांत पाटील यांचा नवाब मलिक यांना इशारा

Next Post

नाना पटोलेंच्या आमदार निधीतून कोरोना विरोधातील लढाईसाठी ५० लाखांची मदत

Next Post
nana patole

नाना पटोलेंच्या आमदार निधीतून कोरोना विरोधातील लढाईसाठी ५० लाखांची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!