तुळशीदास भोईटे #सरळस्पष्ट चर्चा:
जेव्हा एखादी विवाहिता पतीच्या सहा हजार पगारामुळे सन्मानानं जगणं असह्य मानते, जीवन संपवल्याची बातमी येते…तेव्हा तरी सरकार जागणार? पुरोगामित्व म्हणजे केवळ धर्मनिरपेक्षता नाही तर सन्मानानं माणसासारखं जगू देणारा कारभारही, हे आघाडीचे सत्ताधारी समजून घेणार?
*सरकार, शिक्षणसेवकांनी सहा हजारात कसं जगायचं?*
सहभाग
प्रा. राम जाधव, अहमदनगर
अर्चना सानप, बीड
पाहा व्हिडीओ
https://fb.watch/aXuFeV3Eiw/
#शिक्षणसेवक_मानधनवाढ