Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रवाशांनी भरगच्च भरलेल्या ट्रेनच्या डब्यातून घोड्याचा प्रवास!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Horse

मुक्तपीठ टीम

आतापर्यंत ट्रेनमधून प्रवासी प्रवास करताना दिसतात मात्र घोडा प्रवास करता पहिल्यांदाच दिसला आहे. EMU लोकल ट्रेनच्या मालवाहतूक डब्यात घोडा प्रवास करतानाचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. या व्हायरल पोस्टनंतर आरपीएफने घोड्याच्या मालकाला रेल्वे कायद्यांतर्गत अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली.

 

संपूर्ण प्रकरण काय आहे?

  • गफूर अली मुल्ला (४०) यांच्या घोड्याने दमछाक करणाऱ्या शर्यतीत भाग घेतला.
  • त्यानंतर मुल्ला यांनी आपला घोडा रेल्वेने दक्षिण दुर्गापूरपासून २३ किमी अंतरावर असलेल्या नेत्रा येथे नेण्याचा निर्णय घेतला होता.
  • पूर्व रेल्वेचे प्रवक्ते एकलव्य चक्रवर्ती म्हणाले, “रेल्वे मालमत्तेत काही अश्लील कृत्य करणे आणि ट्रेनमधील जागेचा अनधिकृत कब्जा केल्याबद्दल त्याच्यावर रेल्वे कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

 

Horse Inside Local Train 😃
This is a new one .. I have seen Cows & Goats before. #Kolkata
34848 Down SDAH – DH Local
Via FB pic.twitter.com/UTS2lRtJWS

— Arpita 🇮🇳 (@arpita_dg) April 8, 2022

 

चक्रवर्ती म्हणाले की, प्राणी प्रवासी डब्यात जाऊ शकत नाहीत आणि त्यासाठी वेगळा डबा बुक करावा लागेल. डब्यातील महिलांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष दिले जात असताना हा ४० वर्षीय पुरुष आणि त्याचा घोडा संध्याकाळी ट्रेनमध्ये चढले होते, असेही त्यांनी सांगितले.


Tags: HorseLocal Trainwest bengalघोडालोकल ट्रेन
Previous Post

आता मनमानी थांबणार! बीटेक आणि बीईमध्ये किमान आणि कमाल शुल्क स्लॅब!!

Next Post

कोल्हापूरचं काय ठरलंय?

Next Post
Kolhapur by election promotion

कोल्हापूरचं काय ठरलंय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!