Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रकाशोत्सवासाठी सोलापूरच्या आजींचा कंदिल, नातींच्या मदतीनं साकारली पर्यावरणपूरक कलाकृती!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Solapur

मुक्तपीठ टीम

दिवाळी म्हणजे प्रकाशोत्सव, सगळीकडे झगमगाट…दिव्यांची आरस…एलईडी लाईटींगचा उजेड….मात्र हे सर्व असताना दिवाळीत सर्वांचे लक्ष वेधून घेतो तो म्हणजे आकाश कंदील. घरासमोर वेगवेगळ्या प्रकारचे आकाश कंदील लावले जातात. सोलापूरच्या आजी निलिमा महामुरे यांनी देखील या दिवाळी पर्यावरण पुरक असा आकाश कंदील बनवला आहे.

सोलापूरच्या ६८ वर्षीय निलिमा महामुरे या आजींनी उत्साह आणि आनंदाने या वर्षीचा आकाश कंदील घरीच स्वतः तयार केला. विशेष म्हणजे हा आकाश कंदील पर्यावरण पुरक आहे. आकाश कंदील बनवताना प्लास्टिक किंवा थर्माकोलचा वापर केला नाही. बाजारात मिळणारे आकाश कंदील हे बहुतेक प्लास्टिक पासून बनवलेले असतात. त्याचबरोबर सध्या मध्यमवर्गीय कुटुंबांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. अशात वय वर्षे अधिक असले तरीही आपण नवीन काहीही करू शकतो. या जाणीवेतून स्वतः ची करमणूक, पर्यावरणाचा आणि निसर्गातील प्रत्येकांची काळजी घेत दिवाळी आनंदाने साजरी करावी या उद्देशाने हा आकाश कंदील बनवण्यात आले.

आजीने कसे बनवले कंदील?

  • आजी यांनी वृत्तपत्रात येणाऱ्या कंदीलांचे फोटो आणि त्यांच्या नाती मृणाल आणि स्वरा यांची मदत घेत यु ट्यूब वरील अनेक व्हिडीओ पाहून आकाश कंदील तयार केले.
  • दोन-तीन दिवसात आजींनी हा कंदील तयार केला आहे.
  • कागद, कात्री, रंगीबेरंगी पतंगी कागद, डिंक, फेविकॉल यांची जुळवा जुळव केली.
  • सुरुवात झाली, पट्टी आणि पेन्सिल चा वापर करून योग्य ते मापं घेऊन कागदावर अखणी करून हा कंदील तयार केला आहे.

पाहा:


Tags: diwaliEco-Friendly Artifactsgood newsKandilLight FestivalmuktpeethNilima Mahamuresolapurकंदिलघडलं-बिघडलंचांगली बातमीदिवाळीनिलिमा महामुरेपर्यावरणपूरक कलाकृतीप्रकाशोत्सवमुक्तपीठसोलापूर
Previous Post

पवार-शिंदे-फडणवीसांची एकमुखी उदारता, MCAचे १० कोटी पोलीस बिल माफ! अंगणवाडी सेविका, मराठी शाळांसाठी पैसे नसणाऱ्या सरकारची खैरात!

Next Post

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानातून सव्वा कोटी महिलांची मोफत आरोग्य तपासणी

Next Post
Public Health Minister Tanaji Sawant

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानातून सव्वा कोटी महिलांची मोफत आरोग्य तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!