Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लसीकरण प्रमाणपत्रासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचा अलर्ट नेमका कशामुळे?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
vaccination

मुक्तपीठ टीम

लस घेतल्यानंतर सरकारकडून जारी केलेले लसीकरण प्रमाणपत्र तुम्ही सोशल मीडियावर चुकूनही शेअर करु नका. आधी केलं असेल तर त्वरित डिलीट करा. याबाबतीत कायम सावधगिरी बाळगा. कारण यामुळे तुमचा वैयक्तिक डेटा लीक होण्याची भीती आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानेच याबाबत अलर्ट जारी केला आहे. गृह मंत्रालयाने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर (सायबर दोस्त) एक पोस्टरही जारी केले आहे.

 

लसीकरण प्रमाणपत्र पोस्ट करण्याचा धोका काय?

• लसीकरण प्रमाणपत्रात नाव, वय, लिंग आणि पुढील डोससंबंधची तारीख यासह अनेक महत्वाची माहिती असते.
• प्रमाणपत्रात असलेला क्यूआर कोड स्कॅन करून उर्वरित तपशील देखील उपलब्ध आहेत.
• ही माहिती मिळवून गुन्हेगार शासकीय कर्मचारी म्हणून फोन करू शकतात.
• मिळवलेले तपशील सांगून ते विश्वास कमवून ओटीपी आणि इतर वैयक्तिक माहिती मिळवू शकतात.
• ही माहिती गुन्हेगारांसाठी फायद्याची ठरू शकतात.

 

Beware of sharing #vaccination certificate on social media: pic.twitter.com/Tt9vJZj2YK

— Cyber Dost (@Cyberdost) May 25, 2021

 

वैयक्तिक तपशील नोंदवलेले लसीकरण प्रमाणपत्र हे सरकारी असल्याने अनेकजण त्याचा वापर पॅनकार्डसारखा पुरावे म्हणून करत कआहेत. यामुळे, आर्थिक डेटा सायबर ठगांकडे जाऊन फसवणूक होण्याचा धोका आहे.

 

या गोष्टी लक्षात ठेवा

  • ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका
  • दुसर्‍या डोसनंतरच आपले प्रमाणपत्र डाउनलोड करा.
  • सोशल मीडियावर प्रमाणपत्र शेअर करू नका.
  • लसीकरणासंबंधित कोणत्याही कॉलवर वैयक्तिक डेटा किंवा ओटीपी शेअर करू नका.
  • लसीसंबंधित कोणताही बनावट संदेश किंवा लिंक पुढे पाठवू नका.
  • जर एखादी व्यक्ती असे करत असेल तर त्याला तत्काळ त्याबद्दल सावध करा.

Tags: amit shahacorona vaccinationhome ministryvaccination certificateकेंद्रीय गृहमंत्रालय
Previous Post

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर आता ‘त्या’ जागा खुल्या प्रवर्गातून भरणार!

Next Post

जगाला पिडणाऱ्या कंगनामागेच आता संकटांची मालिका! वाचा कधी, कुठे, कशी…

Next Post
kangana

जगाला पिडणाऱ्या कंगनामागेच आता संकटांची मालिका! वाचा कधी, कुठे, कशी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!