Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पेट्रोल-डिझेल-गॅस…मोबाइल रिचार्ज महागले! आता टीव्ही रिचार्जही महागणार!

November 29, 2021
in घडलं-बिघडलं
0
tv rules

मुक्तपीठ टीम

एअरटेल, व्होडाफोन-आयडियानंतर आता टीव्ही दर्शकांना महागाईचा फटका बसणार आहे. १ डिसेंबरपासून देशात टीव्ही पाहणे महाग होणार आहे. कारण १ डिसेंबरपासून निवडक चॅनेलच्या किंमती वाढणार आहेत. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांना हे चॅनेल पाहण्यासाठी ५० टक्के जास्त किंमत मोजावी लागेल. देशातील प्रमुख प्रसारण नेटवर्क झी, स्टार, सोनी, वायकॉम १८ ने त्यांच्या काही चॅनेलला दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) प्रस्तावित यादीतून वगळले आहे. याचा परिणाम मंथली डायरेक्ट टू होम म्हणजेच डीटीएच रिचार्जवर दिसून येईल.

 

कोण-कोणते चॅनल होणार महाग

  • स्टार प्लस, कलर्स, सोनी, झी सारख्या मनोरंजन श्रेणीतील चॅनेल पाहण्यासाठी ग्राहकांना ३५ ते ५० टक्के जास्त पैसे द्यावे लागतील.
  • सध्या या वाहिन्यांची दरमहा सरासरी किंमत ४९ रुपये आहे, ती वाढवून ६९ रुपये प्रति महिना केली जाऊ शकते.
  •  सोनी चॅनल पाहण्यासाठी ३९ रुपयांऐवजी ७१ रुपये प्रति महिना मोजावे लागतील.
  •  त्याचप्रमाणे झी वाहिनीसाठी ३९ रुपयांऐवजी १ डिसेंबरपासून दरमहा ४९ रुपये आकारले जातील.
  •  वायकॉम १८ चॅनेलसाठी, तुम्हाला २५ रुपयांऐवजी ३९ रुपये प्रति महिना भरावे लागतील.

 

ब्रॉडकास्टरचे होत होते नुकसान म्हणून, किंमतीत वाढ

  •  ट्रायच्या निश्चित दर यादीमुळे ब्रॉडकास्टरचे नुकसान होत होते.
  •  यामुळे ब्रॉडकास्टरने ट्रायच्या बुके लिस्टमधून काही चॅनेल वगळून नवीन दर निश्चित केले आहेत.
  •  मूळ समस्या ही ट्रायच्या नवीन टॅरिफ ऑर्डरची होती.
  • ब्रॉडकास्टिंग नेटवर्कद्वारे ज्या वाहिन्यांचे मासिक मूल्य १५ ते २५ रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आले होते, ते ट्रायच्या नवीन टॅरिफ ऑर्डरमुळे किमान १२ रुपये निश्चित करण्यात आले होते.
  •  अशा परिस्थितीत, ब्रॉडकास्टरने तोटा भरून काढण्यासाठी टॅरिफमध्ये डीटीएच रिचार्जमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे.

Tags: coloursstar plustvtv channelsZEEकलर्सझीटीव्हीटीव्ही चॅनल्सस्टार प्लस
Previous Post

ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

Next Post

राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढविण्यासंदर्भात मान्यता

Next Post
state cabeinet decision

राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढविण्यासंदर्भात मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!