Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोबाइल रिचार्जची महागाई! व्होडाफोन-आयडिया, एअरटेलनंतर आता जियोही महागले!

November 29, 2021
in घडलं-बिघडलं
0
Jio

मुक्तपीठ टीम

एअरटेल आणि वोडाफोनच्या दरवाढीनंतर रिलायन्स जियोनेही आपल्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे. जियोचे नवीन टॅरिफ प्लॅन १ डिसेंबर २०२१ पासून देशभर लागू होणार आहेत. यामध्ये डेटा प्लॅन, अनलिमिटेड कॉल प्लॅन तसेच जियोफोन प्लॅनचा समावेश आहे. एअरटेल आणि वोडाफोनच्या दरवाढीनंतर रिलायन्स जियोनेही आपल्या प्लॅनच्या किमतीत सुमारे २० ते २५ टक्के वाढ जाहीर केली आहे.

 

जियो रिचार्ज प्लॅनमधील आधीचे आणि नवे दर

७५ रु – ९१ रु

  • जियोफोनच्या ७५ रुपयांच्या प्लॅनसाठी नव्या दरांनुसार ग्राहकांना ९१ रुपये द्यावे लागतील.
  • या प्लॅनमध्ये ३ जीबी डेटासोबत, अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि ५० एसएमएस सुविधा आहे.
  •  हा प्लॅन२८ दिवसांसाठी वैध आहे.

१२९ रु. – १५५ रु.

  • जियोच्या १२९ रुपयांच्या अमर्यादित प्लॅनचा टॅरिफ प्लॅन आता १५५ रुपयांना मिळणार आहे.
  •  या प्लॅनमध्ये मासिक डेटासह अनलिमिटेड कॉलिंगसह ३०० एसएमएस दिले जात आहेत.
  • हा प्लॅन २८ दिवसांसाठी वैध आहे.

२३९९ रु. – २७७९ रु.

  • जियोने आपल्या वार्षिक रिचार्ज प्लॅनमध्ये ४८० रुपयांची वाढ केली आहे.
  • ग्राहकांना जियोच्या २३९९ रुपयांच्या प्लॅनसाठी २८७९ रुपये खर्च करावे लागतील.
  •  या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग तसेच दररोज १०० एसएमएस सुविधा आहे.

१४९ रु. – १७९ रु.

  • दररोज १ जीबी डेटासाठी ग्राहकांना किमान १४९ रुपयांऐवजी १७९ रुपये खर्च करावे लागतील. हा प्लॅन २४ दिवसांसाठी वैध आहे.
  •  या प्लॅनमध्ये दररोज १ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस सुविधा आहे.

२४९ रु – २९९ रु.

  •  जियो ग्राहकांना दररोज २ जीबी डेटासाठी २४९ रुपयांऐवजी २९९ रुपये खर्च करावे लागतील.
  • या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटासह, अमर्यादित कॉलिंग तसेच दररोज २०० एसएमएस सुविधा आहे.

 

डेटा अॅड-ऑन प्लॅनच्या किमतीतही वाढ!

  • जियोचा ५१ रुपयांचा डेटा अॅड-ऑन प्लॅन ६१ रुपयांमध्ये येईल.
  • या प्लॅनमध्ये ६ जीबी डेटा देण्यात आला आहे.
  • १०१ रुपयांचा तोच डेटा अॅड-ऑन प्लॅन १२१ रुपयांना मिळेल.
  • या प्लॅनमध्ये १२ जीबी डेटा दिला जात आहे.
  • जियोचा ५० जीबी डेटा प्लॅन ३०१ रुपयांचा झाला आहे, जो पूर्वी २५१ रुपयांना मिळत होता.

Tags: JIOMobile Rechargemuktpeethreliance jioजियोमुक्तपीठमोबाइल रिचार्जरिलायन्स जियो
Previous Post

इंग्रजीतील संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिलीपासून दैनंदिन वापरातील शब्द शिकवावेत

Next Post

मराठवाड्यातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी जे शक्य आहे ते करणे मी माझी जबाबदारी समजतो – जयंत पाटील

Next Post
jayant patil in marathwada

मराठवाड्यातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी जे शक्य आहे ते करणे मी माझी जबाबदारी समजतो - जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!