Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिरोची जबरदस्त ऑफर, आधार कार्ड दाखवा आणि आवडती बाइक खरेदी करा!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
hero motocorp

मुक्तपीठ टीम

हिरो मोटोकॉर्प ही मोटरसायकल आणि स्कूटर विश्वातील सर्वात मोठी आणि नामांकित उत्पादक कंपनी आहे. हिरो मोटोकॉर्पने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर सुरू केल्या आहेत. कंपनीने आज एक विशेष रिटेल फायनान्स कार्निव्हल सुरू केला आहे. या कार्निव्हलमध्ये ग्राहकांना कंपनीचे वाहन कोणत्याही डाऊन पेमेंटशिवाय मिळवता येईल. व्याज न घेता खरेदी करण्याची सुविधा मिळणार आहे. एवढेच नाही तर, ग्राहकांना फक्त आधार कार्डद्वारेच कर्ज घेता येणार आहे.

 

डाउन पेमेंट किंवा व्याजदराची चिंता नाही

  • वर्षाच्या अखेरीस, हिरोने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रिटेल फायनान्स कार्निव्हल सुरू केले आहे.
  • या आकर्षक संधीची फायदा ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत घेता येईल.
  • कार्निव्हलमुळे देशातील विविध विभागातील ग्राहकांना सुलभ फायनान्सवर सहज वाहने खरेदी करता येतील.
  •  याअंतर्गत ग्राहकांना शून्य डाउन पेमेंट, शून्य व्याजदर आणि शून्य प्रक्रिया शुल्क अशा सुविधा मिळणार आहेत.

 

फक्त एका आधार कार्डावर कर्जाची सुविधा

  • हिपो मोटोकॉर्पने एक आधार कार्डद्वारे कर्जासाठी अर्ज करणारी योजना देखील सुरू केली आहे.
  • ज्या अंतर्गत ग्राहकांना वाहन वित्तपुरवठा करण्यासाठी त्यांचे आधार कार्ड दाखवणे आवश्यक आहे.
  • मुख्य ऑफर व्यतिरिक्त, ते कार्निव्हल ग्राहकांना किसान हप्ता, नो हायपोथेकेशन आणि सुविधा (बँकेच्या चेकशिवाय) यांसारखी विशेष आर्थिक उत्पादने देखील ऑफर करत आहे.
  •  या योजनांचा लाभ घेण्यासाठी, ग्राहक हिरो मोटोकॉर्पच्या अधिकृत डीलरशिप आणि ऑनलाइन चॅनेलला भेट देऊ शकतात.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Aadhar card offerbuy bikehero motocorpHero's offerLatest TechLoan through Aadhar cardmuktpeethआधार कार्डआधार कार्डद्वारे कर्जबाइक खरेदीहिरो ऑफरहिरो मोटोकॉर्प
Previous Post

जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या भगिनींचे आदर्श गावाची संकल्पना

Next Post

कर्मचारी राज्य विमा महामंडळात आयएमओंच्या १ हजार १२० जागांसाठी भरती

Next Post
esic

कर्मचारी राज्य विमा महामंडळात आयएमओंच्या १ हजार १२० जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!