Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गोवा आणि कोकणातील तुरळक ठिकाणी आज वीजा आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील (घाटमाथा), काही ठिकाणी १८ मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kokan

मुक्तपीठ टीम

भारतीय हवामान खात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राकडून चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर धोक्याचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार गोवा आणि कोकणातील तुरळक ठिकाणी आज वीजा आणि ३० ते ४० किमी वेगाच्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील (घाटमाथा), काही ठिकाणी १८ मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचाही इशारा आहे.

 

हवामान खात्याकडून पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवण्यात आला. तो पुढीलप्रमाणे

  • १५ मे: गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह (३०-४० किमी प्रतितास) मुसळधार पावसाची शक्यता.
  • गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील (घाटमाथा) काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
  • १६ मे: गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र (घाटमाथा), मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह (३०-४० किमी प्रतितास) मुसळधार पावसाची शक्यता.
  • गोवा आणि दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर ५०-६० किमी प्रतितास ते ७० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता.
  • १७ मे: गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र (घाटमाथा) काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.
  • १८ मे: गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र (घाटमाथा) आणि कर्नाटक किनारपट्टीवरील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता.
  • अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ४०-५० प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता.
  • अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असणण्याची शक्यता.

Tags: kokanMaharashtraगोवामहाराष्ट्र किनारपट्टीहवामान खात
Previous Post

#मुक्तपीठ शनिवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

डीआरडीओचे कोरोनावरील रामबाण औषध पुढील दोन आठवड्यात बाजारात

Next Post
DRDO

डीआरडीओचे कोरोनावरील रामबाण औषध पुढील दोन आठवड्यात बाजारात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!