Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नांदेड-हिंगोलीत ढगफुटीसारखा धबाधबा पाऊस, शाळांना सुट्टी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Nanded Hingoli

मुक्तपीठ टीम

नांदेड-हिंगोली जिल्ह्यात शनिवारी ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. नांदेड जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे शेतात- घरात पाणी शिरलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा तिबार पेरणीचे संकट उभं राहिलं आहे. हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने आनसा नदीला पूर आला. नदीला पूर आल्याने कुरुंदा गाव अख्खं पाण्याखाली गेलं आहे. याबाबतची माहिती मिळताच, दिल्ली दौऱ्यावर असलेले एकनाथ शिंदे यांनी येथील पूरस्थितीचा आढावा घेत हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची-राहाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

मुख्यमंत्री @mieknathshinde हे दिल्ली दौऱ्यावर असून #हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला आलेल्या पूराबाबतच्या सद्यस्थितीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे घेतली.पूरग्रस्तांची सर्व व्यवस्था करावी तसेच कोणतीही जीवितहानी होणार नाही यास प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. pic.twitter.com/nUEbPkqr0x

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 9, 2022

हिंगोली जिल्ह्यात अनेक गावकरी घराच्या छतावर!!

  • हिंगोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने कोसळत आहे.
  • अनेक भागातील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत.
  • वसमत तालुक्यातल्या कुरुंदा परिसरात मध्यरात्री ४ ते ५ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
  • ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने कुरुंदा गावातील घरांमध्ये पाणी शिरल आहे.
  • घराच्या छतावर गावकऱ्यांनी आपला जीव मुठीत धरून रात्र जागून काढली.
  • गावात नदीकाठची काही घरं पाण्याखाली सुद्धा गेली होती.
  • उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे अनेक घरांच्या भिंतीची पडझड झाली आहे.
  • तसेच घरातील जीवनावश्यक वस्तूसह इतर साहित्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
  • सोबतच शेतातील पीकं सुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे.

नांदेडमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला!

  • नांदेडमध्ये आसना नदीला पूर आल्याने नांडेद-परभणी वाहतूक ठप्प झाली आहे.
  • मूळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचलं.
  • घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून नुकसान झाले आहे.
  • अजूनही पाऊस सुरु असल्याने पाणी वाढतच आहे.
  • पाणी साचल्याने अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
  • पुराच्या पाण्यामुळे पिकासह शेतीही पाण्याखाली गेली आहे.
  • अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

दिल्लीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पूरस्थितीचा आढावा!!

  • हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे.
  • दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी स्वतः दिल्लीवरून हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून आढावा घेतला.
  • पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची- राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
  • तसेच पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफ पथके पाठवण्याची सूचना केली.
  • काही कमी जास्त लागल्यास स्वतः कळवावे, असेही निर्देश त्यांना दिले.

Tags: cloudburstHeavy rainshingolinandedनांदेडहिंगोली
Previous Post

५० आमदार खोक्यांसाठी नाही तर विचारांसाठी सोबत आले!: शिंदे-फडणवीसांची स्पष्टोक्ती

Next Post

पावसाचा जोर कमी झाला, कोल्हापुरात रेडचा आता यलो अलर्ट!

Next Post
Kolhapur

पावसाचा जोर कमी झाला, कोल्हापुरात रेडचा आता यलो अलर्ट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!