Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत पावसाच्या कोसळधारा, तीन ठिकाणी दरड, भिंत कोसळून मृत्यू

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mumbai

मुक्तपीठ टीम

रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील चेंबूर, भांडुप आणि विक्रोळी या तीन ठिकाणी घरांवर शेजारच्या संरक्षक भिंत अथवा दरड कोसळली आहे. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना स्थानिक तसेच एनडीआरएफच्या पथकांकडून बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. चेंबूरच्या घटनेत किमान अकरा तर इतर दोन घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाले आहेत. आणखी काहीजण ढिगाऱ्यांखाली अडकल्याची शक्यता आहे. सध्या या ठिकाणी बचाव मोहिमा सुरु आहेत.

 

चेंबूर

  • ईशान्य मुंबईतील चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील भारत नगर झोपडपट्टीलगतची बी. ए. आर. सी.ची संरक्षक भिंत कोसळली आहे.
  • या भिंतीलगत असणाऱ्या काही घरांवर ही भिंत कोसळली.
  • एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे नुकसान झाले आहे.
  • आज सकाळी साडे सहा-सातच्या सुमारास दुर्घटना घडली आहे.
  • यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • सकाळपासून मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरु आहे.
  • सध्या एनडीआरफचे पथक दाखल झाले आहे.

 

विक्रोळी

  • विक्रोळीतील पंचशील नगरमध्ये दरड कोसळली कोसळली. यामध्ये तिघा रहिवाशांचा दरडीखाली आल्याने मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी झाले आहेत. आणखी सात ते आठ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
  • विक्रोळीच्या सूर्यनगर पंचशील परिसरात ही घटना घडली.
  • शनिवारी मध्यरात्री पावणे तीनच्या सुमारास पाच ते सहा घरांवर दरड कोसळली. दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले.
  • त्यांच्यापैकी तीनजणांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.
  • तर दोन जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

भांडुप

  • भांडुपमध्ये अमरकोट शाळेजवळ वनविभागाची संरक्षक भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत १६ वर्षीय मुलाने प्राण गमावल्याची बातमी आहे.

 

कांदिवली

  • कांदिवली पूर्व येथे दरड कोसळली आहे.
  • त्यामुळे बेस्टचा बस मार्ग क्रमांक २८९ च्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
  • आता ही बससेवा दामू नगर बस स्टेशनपर्यंतच जात आहे.

Tags: chemburHeavy rainmumbaivikroliwall collapsedचेंबूरभांडुपमुंबईविक्रोळी
Previous Post

टाळाचा घोष आणि नामाचा गजर, आपोआप येतो ब्रम्हानंद नाचत नाचत!

Next Post

शिवसेना मुंडेंना आणि मुंडे शिवसेनेला किती मानवतील?

Next Post
pm (2)

शिवसेना मुंडेंना आणि मुंडे शिवसेनेला किती मानवतील?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!