Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आंबे खायला मस्त आणि आरोग्यासाठी फायदे जबरदस्त! वजन वाढणं टाळण्यासाठी काय कराल?

June 4, 2022
in आरोग्य, चांगल्या बातम्या
0
mango

मुक्तपीठ टीम

फळांचा राजा म्हणून ओळखला आंबा सर्वांच्याच आवडीचा. उन्हाळा आला की, लोक आतूर होतात ते आंबे खाण्यासाठी. उन्हाळ्याचा सिजन हा आंब्यांचा असं म्हटलं तरी चालेल. आंबा फक्त खाण्यासाठीच स्वादिष्ट नाही तर उष्णतेपासून आराम देण्यासही मदत करतो. स्मूदी, शेकपासून ते साध्या स्लाइसपर्यंत, लोकांना अनेक प्रकारात आंबा खायला आवडतो. आंब्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे. आंब्यामुळे वजन वाढतं असं अनेकांचं मत आहे, पण त्यावरही उपाय आहे.

आंब्याचे सेवन केल्याने शरीराला होणारे फायदे

१. कर्करोगाचा धोका कमी करते

  • आंब्यामध्ये बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते, जे अँटिऑक्सिडेंट असते.
  • आंब्यामध्ये असलेले हे अँटिऑक्सिडंट्स कर्करोगास कारणीभूत असलेल्या पेशींशी लढा देतात.

२. स्वच्छ, निरोगी त्वचेसाठी फायदेशीर

  • आंब्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि सी त्वचेला अनुकूल आणि त्वचेच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेत.
  • आंब्याच्या सेवनाने त्वचेवरील डाग दूर होण्यास मदत होते. त्वचेतील तेल कमी करण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे.

३. वजन कमी करण्यास मदत होते

  • अति केलं तर काहीही वाईटच. तसंच आंब्याचंही. पण माफक प्रमाणात आंबा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
  • आंब्यात फायटोकेमिकल्स असतात जे फॅट बर्न करतात.
  • आंब्यामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ, स्नॅक्स यावरील तुमचे अवलंबित्व कमी होते.

४. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त

  • आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी, तांबे, फोलेट, व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्ससह विविध बी जीवनसत्त्वे असतात, जे शरीराची
  • संपूर्ण प्रतिकारशक्ती सुधारण्यास आणि मजबूत करण्यास मदत करतात.

५. हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवते

  • आंबा फायबर, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असल्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवते.
  • हे पोषक द्रव्ये हृदयविकाराचा धोका कमी करताना धमन्या खुल्या ठेवण्यास मदत करतात.

Tags: good newshealthhealth benefitsmangomuktpeethआंबाआरोग्यआरोग्य फायदेचांगली बातमीमुक्तपीठ
Previous Post

कोरोनाचा धोका पाहता मास्क अनिवार्य! विमानतळ आणि विमानात मास्क न लावल्यास नाव ब्लॅक लिस्टेड!!

Next Post

महाराष्ट्रात मास्क परतला! शाळा, कॉलेज, हॉटेल, मॉल्ससारख्या बंदिस्त ठिकाणी मास्कचं आवाहन!!

Next Post
Corona

महाराष्ट्रात मास्क परतला! शाळा, कॉलेज, हॉटेल, मॉल्ससारख्या बंदिस्त ठिकाणी मास्कचं आवाहन!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!