Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवाब मलिकांवर अखेर आरोपबंदी! वानखेंडेंविरोधात आरोप, वक्तव्य न करण्याची न्यायालयाला हमी!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
HC prohibited nawab malik from making allegations against sameer wankhede

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांना आता शोधक पत्रकारांप्रमाणे शोध घेत पुराव्यांसह गौप्यस्फोट करण्याचे कौशल्य दाखवता येणार नाही. मलिकांना एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या नातेवाईकांविरोधात आरोप करता येणार नाहीत. उच्च न्यायालयाने वानखेडे कुटुंबावर आता वक्तव्य-आरोप करण्यावर मलिकांवर बंदी घातली आहे. समीर वानखेडे यांच्या कुटुंबाबद्दल सोशल मीडियावर काहीही पोस्ट करणार नाही, अशी हमी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी वकिलांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे.

 

उच्च न्यायालयानं काय बजावलं?

  • समीर वानखेडेंचे वडिल ज्ञानेश्वर वानखेडे यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे.
  • आपल्या दाव्यात नवाब मलिकांवर अब्रुनुकसानीच्या प्रकऱणात कारवाईची मागणी करतानाच आरोप करण्यापासून त्यांना रोखण्याची मागणी न्यायालयाकडे कऱण्यात आली होती.
  • याआधी न्यायालयाने अशी बंदी घालण्यास नकार दिला होता.
  • गुरुवारी नवाब मलिकांनी केलेल्या समीर वानखेडेंच्या आईच्या मृत्यू दाखल्यातील दोन धर्मांच्या उल्लेखावर बोट ठेवले.
  • त्यानंतर न्यायालयीन सुनावणीत मलिकांवर वानखेडेंविरोधात वक्तव्य करण्यावर बंदी आली.
  • पुढील सुनावणीपर्यंत आठवडाभर फिर्यादी ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध कोणतेही ट्विट किंवा सार्वजनिक वक्तव्यं केली जाणार नाहीत, मग ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रसिद्धी माध्यमातून असोत, असं मुंबई मुंबई उच्च न्यायालयानं बजावलं आहे.

मलिकांविरोधात अब्रूनुकसानीचा खटला

  • एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात मलिकांनी आघाडी उघडली आहे.
  • वानखेडेंवर जात-धर्म आणि अन्य मुद्द्यांवर फसवणुकीचा आरोप करत त्यांनी पुराव्यासह हल्ला चढवला आहे.
  • समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावर नवाब मलिक यांनी संशय व्यक्त केला होता.
  • या प्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत सव्वा कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे.
  • प्रसारमाध्यमं, सोशल मीडियामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर बंदी यावी, यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली.

Tags: mumbai high courtNawab MalikSameer Wankhedeनवाब मलिकमुंबई उच्च न्यायालयसमीर वानखेडे
Previous Post

राष्ट्रव्यापी धर्मांतर बंदी कायदा आणा! हिंदू जनजागृती समितीच्या ऑनलाईन’ विशेष संवादात मागणी

Next Post

शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणासाठीच्या शुल्काला शिक्षक संघटनेचा विरोध

Next Post
MSCERT

शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणासाठीच्या शुल्काला शिक्षक संघटनेचा विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!